बोदवड >> कोल्हाडी येथून सोमवारी संध्याकाळी बारा वर्षीय मुलीला पळवून नेल्याप्रकरणी प्रकाश रतन बावस्कर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे करत आहेत.

बातम्याच नव्हे तर एक हक्काचं मुक्त व्यासपीठ!