जिल्ह्यात महिलेच धर्मांतरण : लग्न आणि वासनेचा मांडला बाजार ; काळ्या जादूवाल्या मौलवी बाबाची काली करतूत उघड!

जळगाव प्रतिनिधी >> जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील एका कथित मौलवीने बेशुद्ध अवस्थेत बनविलेल्या अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मपरिवर्तन करून केलेल्या लग्नाची थरारक कहाणी. तसेच या बाबाच्या वासनांध कृत्यांची आपबितीची व्यथा एका महिलेने पोलिसांत दिली आहे. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर देखील कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोपही पिडीतने केला आहे. या कथित … Continue reading जिल्ह्यात महिलेच धर्मांतरण : लग्न आणि वासनेचा मांडला बाजार ; काळ्या जादूवाल्या मौलवी बाबाची काली करतूत उघड!