दूध आणण्यासाठी किराणा दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीला पळवले; गुन्हा दाखल

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> मेहरुणमधील मास्टर कॉलनीत दूध आणण्यासाठी किराणा दुकानात गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला १६ डिसेंबर रोजी पळवून नेण्यात आले आहे. या प्रकरणी पालकाच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या वडीलांचे निधन झालेले आहे तर आईचे दुसरे लग्न झालेले आहे. तिचे पालकत्व काकाने स्वीकारलेले आहे. १६ डिसेंबर रोजी ती २० रुपये घेऊन दूध आणण्यास गेली होती.