जळगाव जिल्ह्याची सविस्तर कोरोना अपडेट तालुक्यानुसार वाचा!

Jalgaon जळगाव

रीड जळगाव >> जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. दररोज किमान जिल्ह्यात शंभर ते दीडशे रुग्ण सरासरी वाढत आहे. हा आलेख गेल्या महिन्यापासून एकसारखा येत आहे. असाच जर आलेख हा राहिला तर परिस्थिती ही खूपच भयंकर राहील.

तालुक्यानुसार पॉझिटिव्ह रुग्णांची अपडेट >>
जळगाव जिल्ह्यात 2 जुलै रोजी सायंकाळी 168 कोरोना बाधित रूग्ण आढळले.
जळगाव शहर 796, जळगाव ग्रामीण 133, भुसावळ 435, अमळनेर 342, चोपडा 263, पाचोरा 97, भडगाव 234, यावल 228, एरंडोल 177, जामनेर 206, रावेर 284, पारोळा 230, बोदवड 88, धरणगाव 177, चाळीसगाव 50, मुक्ताईनगर 48 संपूर्ण रुग्णसंख्या 3798 इतके झाली आहे.

कोविड19 रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 1282 इतके आहेत.

2 जुलै रोजी कोरोनामुक्त झालेले रुग्ण 139 झाले आहेत.

2 जुलै रोजी कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांची संख्या सात आहे.

आजपर्यंत कोरोनामुक्त झालेले एकूण रुग्ण 2270 इतके आहेत.

मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण 796 इतके आहेत.

पॉझिटिव्ह पैकी चिंताजनक रुग्ण 150 इतके आहेत.

शहरी आणि ग्रामीण भागतील पॉझिटिव्ह रुग्ण 3002 इतके आहेत.

आतापर्यंत पॉझिटिव्ह एकूण रुग्णसंख्या 3798 इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *