Breaking News : जिल्ह्यात आणखी एक पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला…रुग्ण संख्या 318 वर

Jalgaon जळगाव

भडगाव, जळगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 95 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.

पैकी 94 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. पाॅझिटिव्ह आढळलेली व्यक्ती जळगावातील 30 वर्षीय महिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *