15 डिसेंबर जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स थोडक्यात वाचा !

Jalgaon MIDC जळगाव

जळगाव >> जिल्ह्यात आज 1852 कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात आले. आज नव्याने 39 बाधित आढळले तर 55 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 53482 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 363 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 39 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 55160 इतकी झाली. आतापर्यंत 1315 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.