जिल्ह्यात आणखी 24 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Jalgaon जळगाव

जिल्ह्यात आज आणखी 120 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. पैकी 96अहवाल निगेटिव्ह तर 24 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव ग्रामीण 5,शहरी 5, भुसावल 4,अमलनेर 1,यावल 1,जामनेर 1, भडगाव 5,रावेर 2 येथील समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 762 इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *