अरे बापरे…जिल्ह्यात आणखी 9 कोरोना बाधित रूग्ण आढळले ; रुग्ण संख्या 266 वर…

Jalgaon जळगाव

कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 266

भडगाव, जळगाव, चोपडा, अडावद, अमळनेर, पारोळा पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 16 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 9 तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे तीन, चोपड्याचे चार तर जळगाव व पाचोरा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 266 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *