Breaking News : जळगाव जिल्ह्यात आज आणखी 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर रुग्णसंख्या 3 हजाराच्या उंबरठ्यावर !

Jalgaon जळगाव

जळगाव >> जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील 117 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 54, भुसावळ 6, अमळनेर 4, चोपडा 3, भडगाव 21, धरणगाव 1, यावल 10, एरंडोल 1, जामनेर 2, जळगाव ग्रामीण 3, रावेर 8, पारोळा 4, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 2971 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *