जळगाव प्रतिनिधी >> संपूर्ण जगात ज्या कोरोना महारोगाने थैमान घातलय त्याला थांबवण्याची ताकद फक्त आणि फक्त आपल्या भारतीय आयुर्वेदात आहे असा दावा जळगाव येथील २० वर्षे आयुर्वेदिक औषध निर्मिती क्षेत्रात अनुभव आणि कार्यरत असलेले किशोरसिंग सोलंकी यांनी केला आहे.
आणि म्हणूनच एकंदरीत रोगावर अभ्यास आणि संशोधन करून आपण “ब्रम्हास्त्र” या सॅपोनिफायर ची निर्मिती केली आहे.
तीच या कोरोना वर वरदान ठरू शकते असेही सोलंकी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडले.
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष्य हे कॉरोनवर लस अथवा योग्य उपचार पद्धतीकडे लागून आहे. आणि त्यातच सोलंकी यांनी केलेला हा दावा आशादायी ठरू शकतो.
पुढे सोलंकी यांनी असेही सांगितले कि या ब्रम्हास्स्त्रच्या साथीने आता निर्भीडपणे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्री जसे कि शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, वा इतर कुठेही जाता येईल.
फक्त इतकेच नाही तर हे ब्रम्हास्त्र वापरणार्याच्या बाह्य सौंदर्यावर जसे कि चेहरा, केस यांवर देखील प्रभावी ठरणार आहे. पुढील येणाऱ्या काळात ब्रम्हास्त्र हे तुमचे जीवनसाथी आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन पाळणे, सोशल डिस्टन्स ठेवणे तसेच वारंवार साबणाने हात धुणे असे प्राथमिक उपाय तर आहेच.
परंतु ब्रम्हास्त्र हे एक एडिबल साबणाचे सोलुशन असून ते तुम्ही फक्त हात पाय नाही तर तुमच्या डोळ्यात, नाकात आणि तोंडात देखील फवारू शकतात.
जर कोणी कोरोना पॉसिटीव्ह असेल तर त्या रुग्नाला ह्या ब्रम्हास्त्र ची वाफ दार अर्ध्या तासाने ३ मिनिटांपर्यंत दिल्यास रुग्ण पूर्णपणे बरा देखील होऊ शकतो.
आयुर्वेदिक निर्मिती असल्यामुळे ब्रम्हास्त्रला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नसून वापरासाठी १००% सुरक्षित आहे.
एकंदरीत ह्या रोगाने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्तेचे कंबरडे मोडले आहे. त्यात आपला भारत देखील असून जर लवकर सर्व जिन्नमान पूर्वपदावर आले नाही.
तर पुढे जाऊन फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते. हे देशाप्रती असलेले माझे सेवाभावी योगदान योगदान आहे आणि त्यासाठीच कोरोनावर ब्रम्हास्त्र हाच उपाय असून याचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा असे आवाहन सोलंकी यांनी केले आहे.