उपमहापाैरपदाचा उमेदवार भाजप उद्या जाहीर करणार

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव ::> महापालिकेच्या रिक्त असलेल्या उपमहापाैर पदासाठी ११ राेजी विशेष सभेत निवड हाेणार आहे.  यासाठी साेमवारच्या आदाेलनानंतर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी उमेदवाराच्या नावाची घाेषणा केली जाणार आहे.  डाॅ. अश्विन साेनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर पालिका प्रशासनाकडून नवीन उपमहापाैर निवडीसाठी प्रक्रीया सुरू केली आहे. भाजपाच्यावतीने या पदासाठी चार अर्ज घेण्यात आले आहेत.