अयोध्येतील कार सेवक आज आलेल्या निर्णयात निर्दोष मुक्त झाल्याने भाजपा कार्यालयात लाडू वाटप करून भव्य आनंदोत्सव साजरा

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव,भुषण जाधव ::> गेल्या २८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या येथील बाबरी मस्जिद उध्वस्थ केल्याच्या आरोपातून कार सेवकांना आज कोर्टाने निर्दोष मुक्त केल्याने या निकालाचा आनंदोस्तव संपूर्ण देशभरात करण्यात येत असून याच अनुसंघाने भाजपा जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने सायंकाळी ५.३० वाजता जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या उपस्थितीत जनतेला व कार्यकर्त्यांना लाडू वाटप करून जय श्रीरामाच्या जय घोषाने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आनंदउत्सव साजरा केला.

आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांनी नागरिकांना व कार्यकर्त्यांना पेढे भरविले. या प्रसंगी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सभापती अॅड.सुचिता हाडा, गटनेते भगत बालानी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे,जिल्हा महानगर उपाध्यक्ष शुभाश सोनवणे, सुशील हासवाणी, सौ.उज्ज्वल बेंडाळे, जिल्हा महानगर चिटणीस राजू मराठे, राहुल वाघ, महेश चौधरी, महिला अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, ज्योती ताई राजपूत, सौ.नील चौधरी, नगरसेवक सौ.पर्वता भिल, महानगर प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश माळी, महानगर कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, महानगर सहसंयोजक सोशल मीडिया अक्षय चौधरी, नगरसेवक जितेंद्र मराठे, धीरज सोनवणे, दिनेश सोनवणे, मंडल अध्यक्ष विनोद मराठे, व्यापारी आघाडी अध्यक्ष अशोक राठी, किशोर चौधरी, निशिकांत मंडोर, किशोर भंडारी, अनिल जोशी, माधू सोनवणे, ओबीसी आघाडी चे अध्यक्ष जयेश भावसार, अनिल जोशी, शिक्षक आघाडी चे अध्यक्ष प्रवीण जाधव, युवामोर्चा पदाधिकारी, अक्षय जेजुरकर, प्रतिक सेठ, गौरव पाटील, जयंत चव्हाण ई. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *