स्व. हरिभाऊ जावळे यांच्या निधनाने हिंगोणे गावात हळहळ!

Politicalकट्टा

हिंगोणा ता यावल वार्ताहर >> भाजपचे माजी खासदार व माजी आमदार .आणि भाजप चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ माधव जावळे यांची निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. देशाची संसद आणि राज्याच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व केलेल्या, सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या त्यांच्यासारख्या नेतृत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी आहे.

जिल्ह्यात त्यांच्यासारखा मनमिळाऊ नेता पुन्हा नाही तसेच त्यांच्या निधनाने हिंगोणा गावात भाजप कार्यकर्तामधे दुखाचा डोंगर पसरलेला आहे. त्याच्या दुखात सर्व कार्यकर्ते सहभागी आहोत. स्व. हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतीना विनम्र श्रद्धांजली. भाजप कार्यकर्ता बाळु कुरूकुरे हिंगोणा. मनोज वाय कोळे . शेखर जावळे. पत्रकार. शब्बीर खान . हर्षल आंबेकर .इम्राण पिंजारी. किशोर नेमाडे .आदिनी भ्रमन ध्वनीने श्रध्दाजली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *