प्रतिनिधी >>  यावल तालुक्यातील किनगाव येथील २३ वर्षीय तरुणाचा गुजरातमधील अपघातात मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले.

शनिवारी दुपारी ३ वाजता सुमारास राजकोट जवळील धुंदका गावाजवळ अपघात झाला.

किनगाव येथील डॉ. अजय चौधरी (वय ५०) त्यांच्या पत्नी कांचन चौधरी (वय ४४), मुलगा नितीश चौधरी (वय ८) आणि कार चालक गणेश गोपाळ पाटील (वय २३) हे शनिवारी गुजरात राज्यातील वडताल येथे स्वामीनारायण मंदिरात जात असताना हा अपघात झाला. त्यात गणेश पाटील हे ठार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *