जिल्ह्यातील या बड्या नेत्याला कोरोनाची लागण !

Jalgaon Politicalकट्टा कट्टा कोरोना जळगाव जळगाव जिल्हा जामनेर निवडणूक

‘संकटमोचक’ यांना संसर्गाने गाठले
जळगाव >> भाजप अशा संकटात असताना ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार गिरीश महाजन यांनाच कोरोनाच्या संसर्गाने गाठले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नी आणि जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांना आणि त्यांच्या कन्येलाही कोरोना झाला होता. मंगळवारी अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर महाजन यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आणि क्वारंटाईन होण्याचे आवाहन केले आहे.