जळगावातील गणपती हॉस्पिटल डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित…

जळगाव

जळगाव : कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या रूग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटल अधिग्रहीत करण्यात आले आहे. अत्यावश्यक बाब म्हणून हे हॉस्पिटल १४ मे पासून पुढील आदेशापर्यंत डेडिकेटेड कोविड-१९ म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *