फैजपुरात लॉकडाऊनचे उल्लंघन ; अमर शॉपिंग मॉल वर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांची थातूरमातूर कारवाई

फैजपूर सिटी न्यूज

सलीम पिंजारी

फैजपूर येथील शासनाने कोरोना संसर्ग ला आळा बसावा म्हणून 17 मे पर्यंत लॉक डाऊन मुदत वाढवली असून दिनांक 11 सोमवार रोजी बसस्थानकाजवळ अमर शॉपिंग मॉल सुरू असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे फैजपूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांनी यांनी आपल्या पथकासह सुरू असल्याने कारवाई केली असून थातूरमातूर कारवाई केल्यामुळे नागरिकात संभ्रम निर्माण झाला असून लाखो रुपयांचा मॉल या मॉलमध्ये भरलेला असून केवळ नगरपरिषदेने 1000 रुपये दंड केला असल्यामुळे थातुरमातुर कारवाई करण्यात आल्या ची वार्ता नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला सून आज सर्वत्र कोरोना विषाणू रोगाचे थैमान वाढत असून याठिकाणी मॉल सुरू असल्या ने खरेदीसाठी गर्दी जमत असल्याचे व्हिडिओ शहरात वायरल झाल्याने पालिकेने ही थातुरमातुर कारवाई केली एवढा मोठा मॉल शहरात सुरू असून नगरपरिषद झोपेत काम करीत आहे का असा सवाल नागरिक करीत आहे शहरात असे अनेक मॉल मोठे दुकान छुप्या मार्गाने दुकानांच्या जवळ बसून दिवसातून अनेक वेळा दुकाने खोलून व्यवसाय सुरू ठेवला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शहरात बाहेरच्या नागरिकांची वर्दळ सुरू झाली आहे सध्या यावल तालुक्यात कोणताही रुग्ण आदळून आलेल्या नसल्यामुळे ही चांगली बाब आहे शहरात अनेक शासकीय अधिकारी पोलीस कर्मचारी हे दिवस-रात्र नाका-बंदी करून बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून असून मात्र पालिका प्रशासन झोपेत काम करीत आहे का असा सवाल उपस्थित झाला असून या शॉपिंग मॉल वर थातूरमातूर कारवाई केल्यामुळे अभय कोणाचे असा सुद्धा सवाल उपस्थित झाला आहे तसेच शहरात लॉक डाऊन काळात माक्स लावणाऱ्या ना पाचशे रुपये दंड पालिका वसूल करीत आहे परंतु एवढ्या मोठ्या मॉल सुरू असल्याचे पाहून केवळ हजार रुपये दंड आकारण्यात आल्याने या मालकाला कोणाचे अभय आहे अशी चर्चा शहरात सुरू असून शहरात जे गरजू लोक किरकोळ भाजीपाला विकणाऱ्या यांकडून उल्लंघन झाले तर त्यांनासुद्धा पाचशे रुपये दंड केले जात आहे व शहरात असे अनेक मोठे व्यवसायिक दुकाने खोलून व्यवसाय करून लाकडांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करीत आहे आणि त् यामुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून शहरात त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी या बाबत पालिका प्रशासनाने कोणावरही थातूरमातूर कारवाई दिखावा करू नये अशी मागणी शहरातून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *