पातरखेडे येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

क्राईम

एरंडोल प्रतिनिधी >> तालुक्यातील पातरखेडे गावातील कांतीलाल मच्छींद्र पाटील ( वय-४२ वर्षे ) यांनी स्वत:च्या राहत्या घरी कोणीच नसताना गुरूवारी दुपारी घराच्या छताच्या कडीला दोरीचा गळफास लावुन आत्महत्या केली. या घटनेबाबत एरंडोल पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कांतीलाल पाटील यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *