उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

Jalgaon जळगाव

जळगाव ::> महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे शुक्रवार दि. 18 सप्टेंबर, 2020 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
शुक्रवार दि. 18 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 1.30 वाजता श्री. गुरु गोविंद सिंह जी विमानतळ, नांदेड येथून चार्टड विमानाने जळगावकडे प्रयाण.

दुपारी 2.30 वा. चार्टड विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावकडे प्रयाण.

दुपारी 3.00 ते 3.30 वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आगमन व राखीव.

दुपारी 3.30 ते 4.30 वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आढावा बैठक, (स्थळ – प्रशासकीय भवन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव),

सायंकाळी 4.30 वा. पत्रकार परिषद (स्थळ – प्रशासकीय भवन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव),

सायंकाळी 5.30 वा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून जळगाव विमानतळाकडे प्रयाण.

सायंकाळी 6.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व चार्टड विमानाने औरंगाबादकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *