वरखेडी येथे बँकांसमोर गर्दी ; सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा

पाचोरा सिटी न्यूज

वरखेडी ता पाचोरा : देशात कोरोंना रोगच्या नियंत्रणासाठी सरकारने लॉकडाउन करून सगळीकेडे सोशल डी स्टन्सिंग चे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. वरखेडी येथून आवघ्या दहा किमी आंतरवर असलेल्या पाचोरा तालुका येथे आगोदरच कोरोंना रुग्णाची संख्या वाढत आसून सुध्दा तालुक्यातील लोकांना मात्र याचे गांभीर्य नसल्याचे चित्र वरखेडी या ठिकाणी दिसून येत आहे.

वरखेडी या गावातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पंत प्रधान जन धन योजनेतील ५०० रु व इतर बँककिंग व्यवहारातून पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली सून या ठिकाणी व समोरच असलेल्या बँक ग्राहक सेवा केंद्रामध्ये ही सोशल डीस्टन्सिंग चा फज्जा उडताना दिसतो.

तर बँकच्या समोरील पाचोरा जामनेर रोडच्या बाजूला भाजीपालाच्या गाड्या लवतात तेथे ही गर्दी आसते यामुळे या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत आसते या होणर्‍या गर्दी केडे वरखेडी – भोकरी च्या ग्राप प्रशासनाने, बँक च्या शाखा आधिकारी यांच्या शी बोलून काळजी घेण्यासाठी सांगावे आशे नागरिक चर्चा करताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *