जामनेर तालुक्यात आतापर्यंत 491 जणांना कोरोनाची लागण तर 315 रुग्ण कोरोनामुक्त!

जामनेर

जामनेर प्रतिनिधी (गजानन सरोदे) >> तालुक्यात काल रात्री उशिरा व आज दुपार पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण 23 पॉझीटीव्ह रुग्ण आढळले. (ग्रामीण – 17, शहर – 6) जामनेर तालुक्यातील बाधीत रुग्णांची एकुण संख्या झाली 491 त्यापैकी 315 रुग्ण कोरोना मुक्त झाले तर 149 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जामनेर तालुक्यात रात्री उशिरा व आज दुपार पर्यंत एकूण 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.


शहरी (जामनेर): 6, मथाई नगर 3, शिवाजी नगर 1, सुतार गल्ली 2

ग्रामिण: 17, पाळधी 5, शेंदूर्णी 1, केकतनिंभोरा 1, एकुलती 1, बिलवाडी 1, जांभूळ 1, पहूर पेठ 2, वाकोद 5, जामनेर तालुक्यात आता पर्यंत एकूण कोरोना बधितांची संख्या एकूण 491 झाली.
पैकी जामनेर(शहरी)= 170, ग्रामीण = 321, बरे झालेले =315, शहरी=134, ग्रामीण=181, उपचारा खाली= 149, शहरी= 26, ग्रामीण=123 !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *