चोपडा प्रतिनिधी
दि . 28 ऑगस्ट 2020 वार शुक्रवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 35 रुग्ण आढळले
चोपडा आज रैपिड टेस्ट 65 अहवाल पैकी 20 अहवाल पॉजिटिव आहेत तर 45 अहवाल निगेटिव आहेत. रुखनखेड़ा प्र.अडावद 2, घुमावल बु 1, खड़गाव 1, सुप्रभात कॉलनी 1, श्रीकृष्ण नगर 1, अरुण नगर 1,मोठा माळी वाडा 1, पाटील गढी 1, माचला 2,मल्हारपूरा 2, परदेशी गल्ली 1, गुजरअळी 1, अजंटीसिम 1, महालक्ष्मी नगर 1, बोरोले नगर एक मधील 1, गणेश कॉलनी 1 व चोपडा शहर 1 असे एकूण 20 रुग्ण रैपिड अहवालात पॉजिटिव आहेत.
RTPCR Swab एकूण 30 अहवाल पैकी 15 अहवाल पॉजिटिव आहेत तर 15 अहवाल निगेटिव आहेत त्यात हातेड़ खु 3,वढोदा 2, अजंटीसिम 1,चहार्डी 1, भाटगल्ली 1,गणेश कॉलनी 1,रामपूरा 1, लोणी 1, वर्डी 2 व सुटकार 2 असे एकूण 15 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत .
20+ 15= 35
एकूण रुग्ण संख्या – 2097
बरे झालेले रुग्ण संख्या – 1368
मृत्यु रुग्ण संख्या – 47
एक्टिव रुग्ण संख्या – 682
असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..