५ एप्रिल जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स थोडक्यात वाचा!

Jalgaon Jalgaon MIDC कोरोना जळगाव जळगाव जिल्हा रिड जळगाव टीम लॉकडाऊन

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 1090 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 81429 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11656 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1182 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 94782 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1697 रूग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यात आज 8046 संशयित नागरीकांची केली कोरोना तपासणी. आज नवीन 1182 बाधित आढळले तर 1090 रूग्ण झाले कोरोनामुक्त. जळगाव शहर ३२३, जळगाव तालुका १०२, भुसावळ ६०, अमळनेर १११; चोपडा २२४; पाचोरा १६; भडगाव ०३; धरणगाव ३९; यावल ६३; एरंडोल ३८, जामनेर २४; रावेर ६३, पारोळा ०२; चाळीसगाव ०२, मुक्ताईनगर६३; बोदवड ३५ आणि इतर जिल्ह्यातील १४ असे ११८२ रूग्ण आढळून आले आहेत.