जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 49 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 53337 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 405 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 48 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 55055 इतकी झाली. आतापर्यंत 1313 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जळगाव जिल्ह्यात आज 2498 #कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात आले. आज नव्याने 48 बाधित आढळले तर 49 रूग्ण कोरोनामुक्त झाले.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 49 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 53337 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 405 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 48 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 55055 इतकी झाली. आतापर्यंत 1313 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला https://t.co/wMmmnBhu3U