जळगाव जिल्ह्यात आज कोरोना 948 रुग्ण आढळले

Jalgaon जळगाव

जळगाव ::> जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आज उद्रेक सुरूच आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९४८ रुग्णांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक २५२ रूग्ण हे हॉटस्फॉट असलेल्या जळगाव शहरातील आहे. तर जिल्ह्यात आज १६ रुग्णाचा जीव गेला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४१ हजार ८५६ वर पोचली.


जळगाव ग्रामीण ५५, भुसावल ८८, अमळनेर ७९, चोपडा ४७, पाचोरा ४३, भडगाव ११, धरणगाव ४६, यावल ५८, एरंडोल ३३, जामनेर७३, रावेर १५, पारोळा १२, चाळीसगाव ८२, मुक्ताईनगर १६, बोदवड १३ व इतर जिल्ह्यातील १५.

तर दिवसभरात ८११ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्याही ३० हजार ७०२ झाली. गेल्या २४ तासांत १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १०४३ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *