चोपडा तालुक्यात आज 10 कोरोना बाधित आढळले तर रुग्णसंख्या 285 वर पोहचली..!

Jalgaon जळगाव

चोपडा प्रतिनिधी >> चोपडा तालुका येथील आज प्राप्त 34 अहवालात 24 निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे, त्यात अडावद 3, खाचणे 5 , पंचक 1, गणपुर 1 येथील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची रुग्ण संख्या 285 झाली आहे. त्यापैकी 182 रुग्ण बरे झाले तर 21 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *