खडसे साहेब पक्षाला सोडून जाणार नाही : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

Politicalकट्टा कट्टा महाराष्ट्र

रिड जळगाव टीम ::> झी चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना एकनाथराव खडसे यांच्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देतांना मंत्री दानवे म्हणाले, खडसे हे असे नेते आहेत जे कितीही वाईट परिस्थिती आली तरी खडसे साहेब हे पक्ष सोडून जाणार नाही. असा विश्वास पक्षाला व मला आहे असे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुलाखतीत मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *