पाडळसे येथील दोन युवकासह गावठी दारु व मोटार सायकल जप्त

मनवेल ता यावल (वार्ताहर ) यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे सकाळी पथकासोबत गस्त करीत असताना बोरावल रस्त्यावर सकाळी ०८:३० वा. सरकारी वाहनाने जात असताना तेथे दोन मोटरसायकल रस्त्याचे बाजुला थांबवून एक मोठी गोणी एकमेंकाकडे अदलाबदल करत असल्याचे पथाकाने पाहून हटकले असता ते पळून जाऊ लागले, त्यांचा आम्ही पाठलाग करून एक मोटरसायकल बजाज डिस्कवर क्र. MH-19-AJ-3718 […]

Read More