हॉकी महाराष्ट्र सचिवाचा भ्रष्ट कारभार; केंद्रिय संस्था हॉकी इंडियाला घातला लाखोंचा गंडा

रिड जळगाव पुणे प्रतिनिधी ::> केंद्रिय संस्था, “हॉकी इंडियाची” फसवणुक करत खोटी माहिती पुरवून पुण्यातील, “हॉकी महाराष्ट्र” या संस्थेच्या सचिवाने लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनोज भोरे असे फसवणुक करणाऱ्या हॉकी महाराष्ट्राच्या सचिवाचे नाव आहे. मुळात भोरे हे हॉकी खेळाडूच नाहीत. मात्र एका बड्या भ्रष्ट राजकीय नेत्याचे ते माझी सचिव असल्याने त्यांना […]

Read More

खेळाडूंचे आमदारांना साकडे अन एकाच दिवसात क्रीडा संकुल स्वच्छ

प्रतिनिधी अमळनेर ::> मारवड रस्त्यावर असलेल्या क्रीडा संकुलला झाडे झुडपांचा वेढा पडल्याने युवक, युवती आणि क्रीडा प्रेमींना तेथे प्रवेशही अवघड झाला होता, आमदार अनिल पाटील त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता खेळाडूंनी त्यांना साकडे घातले आणि समस्यांचा पाढा वाचताच आमदारांनी पाच-सहा जेसीबी मशिन मागवून काही तासात क्रीडा संकुल स्वच्छ करून त्याला उपयुक्त केले. अमळनेर तालुक्याच्या […]

Read More

IPL 2020 Time Table News IPL 2020 चे वेळापत्रक पहा !

मुंबई ::> IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपरकिंग्ज या संघात सलामीचा सामना रंगणार आहे. यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीत 19 सप्टेंबरला हा सामना रंगणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7:30 वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजता) सुरू होईल. (IPL 2020 Matches […]

Read More