बोदवडात ऑनलाईन कॅशबॅक ऑफरच्या बहाण्याने 99 हजार रुपयांत लुटले

बोदवड प्रतिनिधी ::> फोन-पे वरून कॅशबॅकची ऑफर असल्याची बतावणी करत बँक खात्यातील ९८ हजार ७३१ रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार बोदवड येथे उघडकीस आला. याप्रकरणी बोदवड येथे गुन्हा दाखल झाला. शहरातील बाजार समितीच्या दुसऱ्या मजल्यावर अनमोल विमा सेवा येथे रवींद्र रमेश पाटील (वय २० रा.प्रभाग क्रमांक १०, महादेव मंदिराजवळ, बोदवड) हे खासगी नोकरी करतात. त्यांना फोन-पे […]

read more

धरणगाव तालुक्यातील 55 शाळांना संरक्षण भिंत मंजूर

पाळधी ता.धरणगाव प्रतिनिधी ::> तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांना पालकमंत्री संरक्षण भिंत कवच योजना अंतर्गत 55 शाळांना संरक्षण भिंत मंजूर झाली असून विविध गावांमध्ये कामे सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून संरक्षण भिंत कवच योजना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रथम जळगाव जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. धरणगाव तालुक्‍यात 55 शाळांना संरक्षण भिंत योजनेअंतर्गत शाळांमध्ये […]

read more

आदिवासींच्या जीवनशैलीवर डॉक्युमेंट्री ; देऊळ’चे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा संकल्प

रिड जळगाव प्रतिनिधी :> सातपुड्याच्या पायथ्याशी शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी हे महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे गाव आहे. या भागाला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. या भागातील पाड्यांमध्ये गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी पाच दिवस मुक्काम केला. या काळात त्यांनी आदिवासी जीवनशैली अनुभवली. या अनुभवातून भविष्यात चित्रपट निर्मिती किंवा लघुपट तयार करण्याचा निश्चय करून ते मार्गस्थ […]

read more

ऑनलाईन शिक्षणापासून सर्वसामान्य विद्यार्थी वंचित

गोकुळ तायडे प्रतिनिधी मनवेल ::> कोरोना महामारीमुळे सुमारे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र ग्रामीण भागातील अनेक सर्वसामान्यांची स्मार्टफोन घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यातच ग्रामीण भागात नेटवर्कची मोठी समस्या असल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून […]

read more
https://www.google.com/search?q=special+six+train+for+travelers+news&rlz=1C1CHBF_enIN914IN914&sxsrf=ALeKk02D1R46BYw9taNSS4trkxoKc4YDvA:1601092929769&source=lnms&tbm=isch&sa=X&ved=2ahUKEwia6NL694XsAhXd73MBHUgtBOcQ_AUoA3oECA0QBQ&biw=1366&bih=625#imgrc=XkWHwVSlE2afRM

जळगावात लाखो रुपयांची रेल्वेचे ई-तिकिट विक्री करणाऱ्याला अटक

जळगाव ::> जुन्या जळगावात तेली गल्लीतील किराणा दुकानात बनावट आयडीच्या आधारे ई-रेल्वे तिकिटांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्यावर गुरुवारी दुपारी १ वाजता लोहमार्ग पाेलिस, क्राइम व कमर्शियल विभागाच्या पथकांनी धाड टाकली. यात अवैधरीत्या रेल्वे ई-तिकिटांची विक्री केल्याप्रकरणी युवकाला लॅपटॉप व दोन मोबाइलसह ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, युवकाने लाखो रुपये किमतीचे २३५ तिकिटे विक्री केले असल्याचे निष्पन्न झाले […]

read more

सोशल मीडियावर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक ; एमआयडीसीच्या पोलिसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी ::> तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत आता मोबाइलवरुन अवैध धंदे सुरू केले आहेत. साेशल मीडियावरून सट्टा घेणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, नितीन पाटील, जितेंद्र विसपुते, इम्रान सय्यद, सचिन पाटील, मुकेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. वकार कय्युम खान (रा.पंचशीलनगर, तांबापुरा) […]

read more

खेळाडूंचे आमदारांना साकडे अन एकाच दिवसात क्रीडा संकुल स्वच्छ

प्रतिनिधी अमळनेर ::> मारवड रस्त्यावर असलेल्या क्रीडा संकुलला झाडे झुडपांचा वेढा पडल्याने युवक, युवती आणि क्रीडा प्रेमींना तेथे प्रवेशही अवघड झाला होता, आमदार अनिल पाटील त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता खेळाडूंनी त्यांना साकडे घातले आणि समस्यांचा पाढा वाचताच आमदारांनी पाच-सहा जेसीबी मशिन मागवून काही तासात क्रीडा संकुल स्वच्छ करून त्याला उपयुक्त केले. अमळनेर तालुक्याच्या […]

read more

केंद्राच्या कृषी धोरणाविरोधात काँग्रेस करणार २ ऑक्टोबरला आंदोलन

जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांची माहिती धुळे प्रतिनिधी ::>काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांशी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या वेळी केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्ह्यात २ ऑक्टोबरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी दिली. तहसील कार्यालय किंवा कृषी उत्पन्न […]

read more

जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन आयोजन!

जळगाव::> जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयातर्फे 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने “पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा व जिल्ह्याबाहेरील आस्थापना/कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी जिल्हयातील युवक, युवतींसाठी देऊ केलेली आहे. या मेळाव्यात रोजगार देणा-या […]

read more

अंतिम वर्षाच्या अडीचशे मॉडेल प्रश्नसंच तयार; विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड

जळगाव ::> अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षार्थींना परीक्षेचा सराव करता यावा म्हणून सुमारे अडीचशे विषयांच्या मॉडेल प्रश्नसंच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्याचा चांगला फायदा होणार आहे. नुकतीच विद्यापीठाने वेबसाईटवर ऑनलाइन परीक्षार्थींसाठी माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसह महाराष्ट्र स्टुडंट युनियन आणि […]

read more

IPL 2020 Time Table News IPL 2020 चे वेळापत्रक पहा !

मुंबई ::> IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपरकिंग्ज या संघात सलामीचा सामना रंगणार आहे. यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीत 19 सप्टेंबरला हा सामना रंगणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7:30 वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजता) सुरू होईल. (IPL 2020 Matches […]

read more

निर्माती एकता कपूरला भुसावळातून बजावली कायदेशीर नोटीस

भुसावळ ::> बालाजी प्रोडक्शन निर्मित वेब सिरीज ‘वर्जिन भास्कर २’मध्ये मुलींच्या एका होस्टेलमध्ये बेकायदेशीर कृत्ये चित्रित केली आहेत. या होस्टेलवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव असल्याने धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे निर्माती एकता कपूर यांनी धनगर समाजाची जाहीर माफी मागावी, तसेच सदरची दृष्ये वेब सिरीजमधून काढून टाकावे, अन्यथा प्रोडक्शन परवाना रद्द करावा या […]

read more

अहमदाबाद-हावडा आठवड्यातून तीन दिवस

रिड जळगाव टीम ::> भुसावळ रेल्वे प्रशासनाने अहमदाबाद-हावडा आणि हावडा-मुंबई मेल या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे या गाड्या आता आठवड्यातून तीन दिवस धावणार आहेत. हावडा-अहमदाबाद विशेष गाडी हावडा येथून १५ सप्टेंबरपासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी नियोजित वेळेवर सुटणार आहे. तसेच अहमदाबाद-हावडा ही विशेष गाडी १८ सप्टेंबरपासून बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी सुटणार आहे. […]

read more

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 18 सप्टेंबरपासून ऑनलाईन होणार

जळगाव ::> शिकाउ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाउ उमेदवारांच्या 110 व्या अ भा व्यवसाय परीक्षेचे वेळापत्रक हे कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता सदर परीक्षा ही दि. 18 ते 22 सप्टेंबर, 2020 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. अशी माहिती आर. पी. पगारे, अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, द्वारा औद्योगिक […]

read more

भाजपा सोशल मिडिया जळगाव जिल्ह्याची बैठक संपन्न

जळगाव, भुषण जाधव – आज रोजी भाजपा सोशल मिडिया मंडल संयोजक व सहसंयोजक यांची zoom अँप द्वारे बैठक संपन्न झाली. या बैठकीस जळगाव जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप सोशल मिडिया जळगाव ग्रामीण संयोजक गणेश माळी यांच्या अध्यक्ष ते खाली भाजपा आगामी काळात पक्षा तर्फे राबविले जाणारे कार्यक्रम बद्दल माहिती दिली. सदर बैठकीस राहुल […]

read more

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश ; 15 सप्टेंबरपूर्वी नोंद करण्याचे आवाहन

यावल :>> आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणा-या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, पेठरोड, नाशिक, पिंप्रीसद्दोदिन, ता. इगतपूरी, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार, अजमेर सौदाणे, ता. बागलाण, मवेशी, ता. अकोला, पिंपळनेर, ता. साक्री, टिटवे, डोगरसांगळी, चणकापुर, शिदेदिगर, धडगाव, अक्कलकुवा येथे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वीमध्ये तसेच इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील […]

read more

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

जळगांव >> महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबईची शासन मान्यता आहे. तसेच MS-CIT या संगणक प्रशिक्षणासाठी […]

read more

आता कोणतेही नविन कर्ज व क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कर्जदार व्यक्तींना सिबील स्कोअर काढावे लागेल!

ऑनलाईन रिड जळगाव टीम केंद्र शासनातर्फे बँकेमध्ये कर्ज व क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कर्जदार व्यक्तींना सिबील स्कोअर काढणे आवश्यक आहे जोपर्यंत कर्जदार व्यक्ती सिबील स्कोअर काढणार नाही तोपर्यंत बँकेकडून त्यांना कर्ज मिळणार नाही म्हणून आता कर्ज व क्रेडिट कार्ड काढण्यासाठी सिबील स्कोअर काढणे अनिवार्य आहे. सिबील स्कोअर म्हणजे काय…. कर्ज काढण्यासाठी कर्जदार व्यक्ती ४-५ बँकेचे कर्ज […]

read more

शाळेची सत्यता पडताळणी करण्यासाठी अधिकारयांना निवेदन

हिंगोणा ता यावल शब्बीर खान प्रतिनिधी >>इब्ने कुलसूम फाउंडेशन साकली ता .यावलसंस्थेने २०१८-१९या शैक्षणिकवर्षापासून येथे हज्जन कुलसूमबी उर्दू हायस्कूल उघडून ५वी ते१०वीचे वर्ग एकदाच सुरू केले आहे. आश्चर्य म्हणजे शाला सुरू करण्यावर्षा पुर्विच सदर शालेने २०१७-१८चा १५२ विद्यार्थांचा युडायस प्राप्त केलेला असुन शिक्षण अधिकारीप्राथमिक जि.प.जलगांव यां कार्यालयाकडून शालेने मार्च २०१९ पर्यंतचे आरटीई प्रमाणपत्र देखील मिलवले […]

read more

भुसावळ तालुक्यातील मोंढाळ्याच्या जि.प.शिक्षकाने ऑनलाइन शिक्षणाच्या अडचणींवर केली पालकांच्या मदतीने मात!

ना अँड्रॉइड मोबाइल, ना इंटरनेट; कॉनकॉलवर ऑनलाइन शिक्षण, 30 टक्के अभ्यासक्रम पूर्ण, मोंढाळा पॅटर्नचा आदर्श एकाच पालकाच्या मोबाइलवर अनेक विद्यार्थी असे अभ्यास करतात. आॅनलाइन शिक्षणासाठी ग्रामीण भागात कुठे अँड्राॅइड फोनच नाही फाेन असला तर रेंजच नाही अशी स्थिती आहे. भुसावळ तालुक्यातील एका शिक्षकाने मोबाइलवरून पालकांना काॅन्फरन्स काॅल करून स्पीकर फोनद्वारे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना शिकवण्याचा […]

read more