निंभोरा पोलिसांकडून काटेरी झुडपांची साफसफाई

पोलिसदादाच वळणावरील झुडपे काढताना पाहून प्रवाश्यांना आश्चर्याचा धक्का बसला निंभोरा प्रतिनिधी >>पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडपे वाढतात. याचा त्रास सर्वांनाच होतो. असे असले तरी केवळ प्रशासनाकडे बोट दाखवून गळे काढले जातात. या पार्श्वभूमीवर स्वतः हातात विळे घेत ही झुडपे काढण्यासाठी सरसावलेले पोलिस पाहून वाहन धारकांना सुखद धक्का बसला. निंभोरा पोलिस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले […]

Read More

राष्ट्रवादी नेते माजी मंत्री खडसेंची बदनामी, निंभोऱ्यात गुन्हा

निंभोरा ता.रावेर प्रतिनिधी ::> माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याने जनजागृती मंचचे शिवराम पाटील यांच्यावर निंभोरा (ता.रावेर) पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी राष्ट्रवादीचे रावेर सरचिटणीस वाय.डी.पाटील यांनी फिर्याद दिली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फेगडे, सचिन महाले, राहुल सोनार आदी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात संशयित शिवराम पाटील […]

Read More

निंभोरा-विवरा रस्त्याची वर्षभरात अवस्था बिकट

निंभोरा प्रतिनिधी ::> येथील सबस्टेशन मार्गे असलेल्या विवरा रस्त्याच्या काही भागाची अतिशय दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मागील वर्षी जिल्हा परिषदेमार्फत या रस्त्याचे काम झाले होते. मात्र, गुणवत्तेबाबत ओरड असल्याने अवघ्या वर्षभरात रस्त्यावरील खडी निघाली. आता रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गावाच्या सुरुवातीला असलेल्या रस्त्यात पाणी साचत […]

Read More

रावेर-निंभोरा येथे रेल्वेखाली आल्याने एक जण ठार

रावेर प्रतिनिधी ::> तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वे स्टेशन नजीक धावत्या रेल्वे गाडीखाली आल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वे स्टेशन नजीक धावत्या रेल्वे गाडीखाली आल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात […]

Read More