पाचोरा तालुक्यात दारूच्या भट्ट्या उध्वस्त !

पाचोरा प्रतिनिधी :: तालुक्यातील निमखेडी (ता.सोयगाव) व शिंदाड शिवारालगत नाल्याकाठी असलेल्या दोन दारूच्या भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. असे सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी सांगितले. या कारवाईचे परिसरातील जनतेने जोरदार स्वागत केले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच अवैध धंद्या विरोधात जोरदार मोहीम आखल्यामुळे परिसरातील जनता पोलीस स्टेशनवर खुश असल्याचे […]

Read More

शिवसेनेचा मदतीचा हात…

(अंकीत कासार) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्‍या नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहेत. अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे अश्या परिस्थितीत सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम हाती घेऊन गरीब व गरजू कुटुंबांना आधार देण्याचे कार्य शिवसेनेतर्फे हाती घेण्यात आले आहे. […]

Read More