चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला मारहाण
शिरपूर >>चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील सांदिपनी कॉलनीतील माहेर असलेल्या सोनाली संदीप मगर यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील संदीप मोहन मगर यांच्याशी झाला होता. सोनाली मगर या औरंगाबाद येथे पती संदीप मगर, सासरे मोहन मगर व सासू इंदुबाई मगर […]
Read More