विधानपरिषदेवर एकनाथ खडसेंसह ९ नावांना विरोध, हायकोर्टात याचिका दाखल
रिड जळगाव टीम ::> मागील महिन्यात भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह ९ नावांना राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीचे निकष असताना राजकीय नेत्यांची वर्णी लावल्याचा दोष ठेवत दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. यामध्ये […]
Read More