शनिवारपासून पंचवटी एक्स्प्रेसची सेवा मिळणार

भुसावळ ::> मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस १२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पाच महिन्यांपेक्षा अधीक काळानंतर ही गाडी चाकरमान्यांसाठी सुरू केली जात आहे. या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क लावावा, तसेच सोबत सॅनिटायझर बाळगावे. प्रवाशांनी गाडी सुटण्यापुर्वी ९० मिनिटे आधी रेल्वे स्थानक गाठावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. पंचवटी एक्स्प्रेसची सेवा सुरु होत असल्याने, प्रवाशांना निर्देशांचे […]

Read More

राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला नाशिक विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार

नाशिक विभागाचे काम नियोजन पद्धतीने करण्यावर भर; शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना देणार गती : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक : सामान्य नागरिकांचे प्रश्न विभागस्तरावर तात्काळ निकाली काढण्यासाठी विभागाचे काम नियोजनपद्धतीने करण्यावर भर देणार असून शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी विभागीय […]

Read More