एकनाथ खडसेंची अटक टाळण्यासाठी आटापिटा, मात्र दिलासा देण्यास ईडीचा विरोध

मुंबई >> भाजपातून राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करू नये, यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ईडीने आपले प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले. त्यानुसार एकनाथ खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. एकनाथ खडसेंच्यावतीने वकिलांनी युक्तिवाद केला. […]

Read More

धावत्या बसमध्ये २१ वर्षीय युवतीवर दोनदा अत्याचार

प्रतिनिधी मालेगाव>> नागपूर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी बसमध्ये (स्लीपर कोच) एका २१ वर्षीय युवतीवर बसच्या क्लीनरनेच दोनदा बलात्कार केल्याची घटना ११ जानेवारीला उघडकीस आली. ही घटना मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गतच्या महामार्गावर ६ जानेवारीला मध्यरात्रीदरम्यान घडली. गोंदियाच्या एका गावातील युवती ही पुणे येथील एका कंपनीत नोकरी करते. तरुणी ही तिच्या बहिणीच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या […]

Read More

काकाने अश्लील मेसेज केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

पुणे >> औरंगाबाद येथील काकाकडे सुटीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा सख्ख्या चुलत्याने विनयभंग करत तिच्याशी शारीरिक जवळीक साधल्याचा प्रकार घडला. चुलता अश्लील मेसेज पाठवून त्रास देत असल्याने मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी गौरव सोपान नारखेडे (३०, रा. सिडको औरंगाबाद) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडिता एप्रिल २०१८ मध्ये सुटीत औरंगाबाद येथे काकाकडे गेली होती. मात्र, काकाने […]

Read More

“दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नसून मार्केट कमिटीच्या लोकांचे’

सांगली >> दिल्लीत सुरू असलेले आंदोलन हे शेतकऱ्यांचे नसून मार्केट कमिटीच्या पुरस्कृत लोकांचे आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या राज्यातील शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. राज्यातील आमदार, खासदारांना शेतकऱ्यांना चांगला दर मिळू द्यायचा नाही, त्यामुळे कारखान्यांच्या अध्यक्षांनी आमच्याबरोबर खुली चर्चा करावी. उसाला ४१०० रुपये दर कसा देता येतो हे आम्ही दाखवून देऊ, असे खुले आव्हान शेतकरी […]

Read More

पुणे, मुंबईला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्या

भुसावळ >> रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी पहाता रेल्वे प्रशासनाने पुणे-जम्मूतवी आणि मुंबई-फिरोजपूर या दोन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवासाला मदत होईल. जागेचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होईल. ०१०७७ डाऊन पुणे-जम्मुतवी विशेष गाडी १ डिसेंबरपासून पुणे स्टेशनवरून दररोज सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी जम्मुतवीला सकाळी १०ला पोहोचेल. […]

Read More

पुण्यासाठी जळगावातून दररोज तीन जादा बसेस

जळगाव प्रतिनिधी ::> दिवाळीसाठी गावाकडे आलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गावर आहेत. अर्थात, बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन जळगाव आगाराने जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. त्यात पुण्यासाठी दररोज तीन बसेस सोडल्या जात होत्या. मात्र, प्रवासी संख्या वाढती असल्याने तीन जादा बसेस सोडल्या जात आहेत. तसेच औरंगाबाद, धुळे, नाशिक, चाळीसगाव, शिरपूर […]

Read More

हॉकी महाराष्ट्र सचिवाचा भ्रष्ट कारभार; केंद्रिय संस्था हॉकी इंडियाला घातला लाखोंचा गंडा

रिड जळगाव पुणे प्रतिनिधी ::> केंद्रिय संस्था, “हॉकी इंडियाची” फसवणुक करत खोटी माहिती पुरवून पुण्यातील, “हॉकी महाराष्ट्र” या संस्थेच्या सचिवाने लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनोज भोरे असे फसवणुक करणाऱ्या हॉकी महाराष्ट्राच्या सचिवाचे नाव आहे. मुळात भोरे हे हॉकी खेळाडूच नाहीत. मात्र एका बड्या भ्रष्ट राजकीय नेत्याचे ते माझी सचिव असल्याने त्यांना […]

Read More