दिल्लीतील पथ संचलनात जळगावची समृद्धी संत प्रजाकसत्ताक दिनी करणार देशाचे नेतृत्व

जळगाव प्रतिनिधी >> २६ जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असते. दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिट ची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत ही ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविणार आहे. यावर्षी एन.सी.सी.(NCC)महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ २६ छात्र […]

Read More

ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी रवी पटवर्धन यांचे निधन

मुंबई >> मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्च मध्येही त्यांना आरोग्य विकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, […]

Read More

अबब मास्क न घालणाऱ्यांकडून ५ महिन्यांत ७८ कोटींची वसुली

अहमदाबाद >> गुजरातमध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांकडून पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांत २६ लाख लोकांकडून ७८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. ही रक्कम गुजरातच्या केवडिया येथील जगातील सर्वात उंच पुतळ्याच्या वर्षभराच्या कमाईपेक्षा जास्त आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर वर्षभराने म्हणजे ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पर्यटकांकडून ६३.५० कोटी रुपयांची कमाई झाली […]

Read More

पाकिस्तानात काश्मीरप्रश्नी ऑनलाइन बैठकीत ‘एकच नारा, एकच नाव, जय श्रीराम’ चा नारा

वृत्तसंस्था नवी दिल्ली ::> भारतीय वेबसाइट हॅक झाल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. या वेळी मात्र हॅकिंगचा फटका पाकिस्तानला बसला. पाकिस्तानने जम्मू-काश्मीर मुद्द्यावरून एका आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. हा वेबिनार चक्क दोन वेळा हॅक झाला. एवढेच नव्हे, हा वेबिनार सुरू असताना अचानक ‘एकच नारा, एकच नाव, जय श्रीराम’ हे गीत जोरजोरात वाजू लागले. मंगळवारी झालेल्या […]

Read More

वजन कमी करण्यासाठी आम्ही लोकप्रिय गाण्यांवर नृत्य करतो

रिड जळगाव टीम ::> लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’ पुन्हा सुरू झाल्यानंतर तिच्या कथानकाला नवी कलाटणी देण्यात आली. यात लाडक्या प्रीता आणि करण यांच्यातील काही रोमँटिक प्रसंगांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. काही दिवसांतील चित्रीकरणाचे प्रदीर्घ वेळापत्रक आणि त्यातील धावपळीमुळे श्रद्धा आणि अंजुम यांना खूप थकल्यासारखे झाले होते. शरीरावरील हा थकावटीचा ताण दूर करण्यासाठी व्यायामासारखा दुसरा चांगला […]

Read More

कोरोनासह डेंग्यू, फ्लू, इतर साथींचाही वाढला धोका ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले दिशानिर्देश

नवी दिल्ली पीटीआय ::> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या संसर्गासोबतच डेंग्यू, मलेरिया, इन्फ्लुएंझा, चिकुनगुन्या आणि इतर मोसमी संसर्ग होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि उपचारासाठी दिशानिर्देश जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी या मोसमात डेंग्यू आणि चिकुनगुन्यासारख्या आजारांचा फैलाव होतो मात्र, कोरोनाच्या संसर्गासोबत हे आजार जास्त घातक ठरू शकतात. सरकारचे म्हणणे आहे की, या आजारांचा संसर्ग कोरोनाच्या […]

Read More

सरकार कोणतेही असो त्वरित कारवाई व्हावी : खा. रक्षा खडसे यांचे हाथरसच्या घटनेवर प्रतिक्रिया

रिड जळगाव टीम ::> हाथरस येथील मुलीवरील अत्याचाराची घटना अत्यंत दु:खद आहे. देशात वारंवार अशा घटना घडत आहेत. ही बाब देशातील लोकांना पीडा देणारी आहे. सरकार कोणाचेही असो,अशा घटनांमध्ये ठोस पाऊल उचलले गेले पाहिजेत. आरोपींवर त्वरित कारवाई व्हावी, असे खासदार खडसे यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पीकविम्याबाबत बैठक घेण्यात […]

Read More

तारुण्यात भूकंपासारखी भयावहता असते : भगतसिंग

तारुण्य म्हणजे मानवी जीवनाचा झरा. भगवंताने मानवाला प्रचंड शक्ती दिली आहे, ही शक्ती पाण्याच्या प्रवाहासारखी आहे. १६ ते २५ हे वय फार महत्त्वाचे आहे. या वयात हाडामांसाचे शरीर खूप काही करू शकते. ते जग जिंकू शकते. तारुण्य वसुंधरापेक्षाही खूप सुंदर आहे, त्यामध्ये भूकंपासारखी भीषणता भरली आहे. म्हणूनच तारुण्यामध्ये मनुष्यासाठी दोनच मार्ग असतात. एक म्हणजे तो […]

Read More

एकनाथ खडसेंना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान नाहीच ; पुन्हा एकदा खडसे चर्चेत

रिड जळगाव टीम ::> भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा करण्यात आली, त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना स्थान देण्यात आले आहे, परंतु भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. खडसे यांचे पक्षात पुनर्वसन केले जाईल असे सातत्याने भाजपकडून सांगण्यात येत होते. विधानसभा, राज्यसभा त्यानंतर विधान परिषदेतही त्यांना संधी देण्यात आली नाही. […]

Read More
https://www.google.com/url?sa=i&url=https%3A%2F%2Fwww.patrika.com%2Fgorakhpur-news%2Fcm-yogi-adityanath-warn-mafia-to-leave-up-news-in-hindi-1538261%2F&psig=AOvVaw3B9RBlVkhWsqX7xzqIo3BU&ust=1601095893264000&source=images&cd=vfe&ved=0CAIQjRxqFwoTCJC5lJ3Bg-wCFQAAAAAdAAAAABAE

बलत्कार, छेड काढणाऱ्या गुन्हेगारांचे भरचौकात पोस्टर लावणार ; यूपी सरकारची घोषणा!

वृत्तसंस्था लखनऊ ::> उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत चौकशीसाठी ”ऑपरेशन दुराचारी” सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले जावे, त्यांची नावे आणि फोटो क्रॉसिंगवर चिकटवण्यात यावीत, असेही निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना थांबण्यासाठी हा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. महिलांची छेड काढणे, […]

Read More

…आणि संघाच्या केशव भवनमध्ये झाडू मारणारा कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झाला !

अभिजीत दराडे : ११ जुलै १९४९ राष्ट्रीय स्वयंसेवक संघवरील प्रतिबंध हटवण्यात आला. हा प्रतिबंध लागला होता तो महात्मा गांधींच्या हत्येनंतर, जेव्हा प्रतिबंध हटवला गेला तेव्हा जवळपास 20 हजार कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आलं होतं. तेव्हा सरसंघचालक होते ‘माधवराव सदाशिवराव गोळवलकर’ . एव्हाना त्यांना कळून चुकलं होत की संघाला देशाच्या अन्य राज्यात आपलं संघटन मजुबत करावं लागणार. […]

Read More

देशभरात आता कुठेही प्रवासासाठी ई-पास लागणार नाही

आता केंद्र सरकारने आंतरराज्यीय वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशभरात आता कुठेही सामान आणि प्रवासी वाहतुकीसाठी ई पास लागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबात केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना निर्देश जारी केले आहेत. यासाठी केंद्राकडून राज्य सरकारला पत्र लिहिण्यात आलंय. त्याचप्रमाणे या नियमावलीची अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. केंद्र सरकारकडून वाहतुकीवरील निर्बंध कमी केलेत. […]

Read More

कोरोनापासून लवकरच स्वातंत्र्य मिळणार…१५ ऑगस्ट आधीच कोरोनावरची पहिली लस तयार करणार…

रीड जळगाव टीम >> देशासह जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातल्रे आहे. आणि याचाच फटका भारताला बसला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली असल्याने भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन कोरोनाला कसे संपवायचे या विवंचनेत पडले आहे. भारतातीलच नव्हे तर जगभरातील शास्त्रज्ञांनी कोरोनावर लस तयार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशातच भारतीय वैज्ञानिकांनी कोरोनावर लस तयार केली […]

Read More

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कोरोनाने नवरदेवाचा मृत्यू..तर लग्न सोहळ्यात 95 जणांना कोरोनाची लागण!

रीड जळगाव टीम >> अनेक ठिकाणी लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. याच दरम्यान लग्न समारंभाला हजेरी लावणं काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. कोरोनामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच लग्न समारंभाला हजेरी लावलेले तब्बल 95 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. बिहारच्या पाटण्यामध्ये ही घटना घडली. […]

Read More

रेल्वेची मोठी घोषणा ! 1 जूनपासून धावणार 200 Non-AC Trains, ऑनलाईन बुकिंग लवकरच…

नवी दिल्ली > रेल्वेने १ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली आहे. सध्या सुरू असलेल्या १५ जोडी एसी रेल्वे आणि श्रमिक रेल्वेंव्यतिरिक्त या वेगळ्या रेल्वे असतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घोषणा केली की, १ जूनपासूनच्या या रेल्वेंची बुकिंग लवकरच सुरू होईल. या रेल्वे रोज धावतील. मार्ग अद्याप ठरलेले नसले तरी सूत्रांनुसार, छोटी […]

Read More

कृषी उद्योगाला १ लाख कोटींचं पॅकेज जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसच्या काळात भारतासाठी 20 लाख कोटींच्या विशेष निधीची घोषणा केली. अर्थमंत्री निर्माला सितारमण आर्थिक पॅकेजच्या तिसर्‍या टप्प्यातील तपशील देत आहेत. शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. पूर आणि दुष्काळातही शेतकरी झटला. शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमध्येही अन्नधान्याचा पुरवठा केला. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलं. कृषी उद्योगाला 1 लाख कोटींचं पॅकेज जाहीर […]

Read More

दिलासा..:वर्ल्ड बँकेकडून भारताला अर्थसहाय्य मंजूर…

करोनीशी दोन हात करणाऱ्या केंद्र सरकारला आता वर्ल्ड बँकेची साथ मिळाली आहे. बँकेना भारताला १ अब्ज डाॅलरचे कर्ज मंजूर केले आहे. या निधीतून सरकार स्थलांतरित मजूर, कोव्हीड योद्धे यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी खर्च केला जाणार आहे. पुढील वर्षाच्या जूनअखेर दोन टप्प्यात हे कर्ज भारताला देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५० दशलक्ष डॉलर येत्या जूनअखेर दिले जाईल. […]

Read More
read-jalgaon

जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आतापर्यंत 53 लाख 65 हजार रुपयांची मदत

जळगाव – कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध सहकारी तसेच शैक्षणिक संस्थांनी प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकूण 53 लाख 64 हजार 933 रुपयांची मदत केली. देणगी देणाऱ्या संस्था आणि त्यांच्याकडून प्राप्त रकमा पुढील प्रमाणे.. राजाभाऊ मंत्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या.कासोदा ता.एरंडोल रक्कम रुपये 2 लाख […]

Read More