जिल्ह्यात २१ एप्रिलपर्यंत ३७ (३) कलम जारी, जमावबंदी आदेश लागू

जळगाव >> कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु असून संसर्गावर नियंत्रण सुरू आहे. तरी देखील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केलेले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २१ एप्रिल, २०२१ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे. या […]

Read More

जळगावातील २७ भाजप बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी हालचाली सुरु

रिड जळगाव टीम >> जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत २७ बंडखोर नगरसेवकांमुळे स्पष्ट बहुमताची सत्ता गेल्याची बाब भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली असून बंडखोर नगरसेवकांना धडा शिकवण्याची जबाबदारी नाशिक भाजप पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. प्रशासकीय पत्रव्यवहारात मातब्बर मानले जाणारे भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आता नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव येत्या दोन दिवसात विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचा निर्णय […]

Read More

एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करावे : आमदार भोळे, मंगेश चव्हाण यांची मागणी

जळगाव >> बेस्टच्या सेवेसाठी जळगावसह विविध आगारातून दर आठवड्याला एसटीतील चालक, वाहकांसह इतर कर्मचारी जात आहेत. जळगावातील कर्मचारीदेखील दोन वेळा मुंबईला जाऊन आले. मात्र, आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेतून वगळून त्यांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी आमदार सुरेश भोळे व आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आणि विभाग नियंत्रकांकडे केली आहे. […]

Read More

जिल्ह्यातील या शहरात आजपासून तीन दिवस जनता कर्फ्यू

चोपडा >> चोपडा शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता चोपडा शहरात सुरु असलेल्या जनता कर्फ्यूत तीन दिवसांची वाढ केली आहे. गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील कोरोनाची रुग्णांची संख्या तीनशेच्या पार जात आहे. या गोष्टीला आटोक्यात आणण्यासाठी २२, २३ व २४ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. शहरात २० व २१ रोजी जनता कर्फ्यू लागू करण्यात […]

Read More

कोरोनाबाधित रुग्णांसाठी जळगाव जिल्ह्यात २१ रुग्णवाहिका अधिग्रहित

जिल्हाभरातील १७ रुग्णालयांमध्ये होणार वापर जळगाव >> जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींना व क्वारंटाइन सेंटरमधील व्यक्तींना रुग्णालयात, क्वारंटाइन सेंटरला आणण्यासाठी व सोडण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या २१ रुग्णवाहिका अधिग्रहीत केल्या आहे. परिवहन अधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल ऑफिसर यांना त्या उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. जिल्ह्यातील १७ […]

Read More

यावलात कोरडया विहीरीत पडलेल्या श्वानाला प्राणी मित्रांकडून जीवदान

यावल प्रतिनिधी जयवंत माळी >> शहरातील बस स्थानक परिसरातील कोरड्या विहिरीत आज अचानक एक कुत्रा पडून तो ओरडत असल्याने परिसरातील युवकांनी त्या श्वानास सुखरूप बाहेर काढले . आज दुपारच्या वेळी ही घटना घडलेल्या यावल शहरातील वन्यजीव प्रेमी राहुल कचरे, सर्पमित्र जयवंत माळी, मनोज बारी, लक्ष्मण बारी, गिरीश चौधरी या युवकांच्या निर्दशनास ही बाब आल्याने सर्वांनी […]

Read More

चोपडा पालिकेचा ‘स्वच्छ सर्वेक्षणा’त सहभाग!

प्रतिनिधी राजेंद्र पाटील चोपडा >> स्वच्छ भारत अभियानातील एक महत्वाचे उपांग म्हणजे हागणदारी मुक्त शहर होय. त्या अंतर्गत शहर हागणदारी मुक्त करणे, त्यात सातत्य टिकवणे व प्रत्येक कुटुंबास शौचालय सुविधा उपलब्ध करुन देणे, शौचालयातील मैल्याचे सुयोग्य व्यवस्थापन व त्यावर प्रक्रिया करणे अभिप्रेत आहे. या अंतर्गत निकषांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने निकष निहाय शहरांना हागणदारी मुक्त शहर, त्यात […]

Read More

अत्यवस्थांनाच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करा : जिल्हाधिकारी राऊत यांचे आदेश

जळगाव >> ऑक्सीजनची आवश्यकता नसताना देखील रुग्णांना डेडीकेटेड कोवीड हेल्थ केअर व डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निदर्शनास आले आहे. डीसीएचमध्ये केवळ अत्यवस्थ रुग्णांना दाखल करा. सौम्य व अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोराना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. […]

Read More
Source By Google

जिल्हा परिषदेत खडसे समर्थक सदस्य ‘अलिप्त’, महाआघाडी विकासापासून लांब!

जळगाव >> माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जिल्हा भाजपमध्ये खडसे समर्थकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेत मात्र खडसे समर्थकांनी सावधपणे अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले आहे, त्यामुळे विरोधात असलेल्या महाविकास आघाडीचे सदस्य बुचकळ्यात पडले आहेत. माजी मंत्री खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील पक्षामध्ये उत्साह होता. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता काठावर आहे. […]

Read More

MPSC ची परीक्षा मार्च महिन्यातील या तारखेला होण्याची शक्यता ; विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही

मुंबई >> महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून १४ तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख उद्याच घोषित केली जाईल अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तसेच परीक्षा पुढे ढकलल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी आज समाज माध्यमांद्वारे […]

Read More

जळगावात १०० वर्षांच्या आजीने ‘रामकृष्ण हरी’ म्हणत घेतली कोरोनाची लस

जळगाव> सध्याला सर्वत्र कोरोनाची लस घेण्याची धडपड सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. अशातच जळगावातील आजीने आज लस घेतल्यावर ‘रामकृष्ण हरी’ म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. मिलिंद बारी यांनी वृद्धेला पायऱ्या चढू न देता त्यांच्या जागेवर जाऊन लसीकरण केले. वृद्ध महिलेसोबत मुलगा निवृत्तीनाथ व्यवहारे व नातसून वृषाली हे होते. तसेच जीएमसीचे शासकीय लसीकरण केंद्र मायादेवीनगरच्या रोटरी हॉलमध्ये […]

Read More

चाळीसगाव-कन्नड घाटाची दुरवस्था झाल्याने आज सुधारणा : खा. उन्मेश पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी >> कन्नड घाट म्हणून ओळख असलेल्या औट्रम घाटाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असल्याने एक दिवस घाट बंद करून रस्त्यांचे काम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. आज घाट बंद ठेऊन कामास सुरुवात करून दुरुस्ती करण्यात आली. अशा आशयाची पोस्ट खासदार उन्मेश पाटील यांनी ट्विटर च्या माध्यमातून केली आहे.

Read More

अधिवेशनात विविध प्रश्नांकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी वेधले लक्ष

चाळीसगाव >> राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसह राज्यभरातील अनेक महत्त्वाचे धोरणात्मक प्रश्न मांडले. १ ते ४ मार्च दरम्यान झालेल्या कामकाजात त्यांनी १० प्रश्न मांडले. ते विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येऊन त्यावर संबंधित विभागाचे मंत्री व आमदार यांच्यात चर्चा घडून आली. आमदार चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्यात आदिवासी प्रकल्पांतर्गत […]

Read More

दिल्लीतील पथ संचलनात जळगावची समृद्धी संत प्रजाकसत्ताक दिनी करणार देशाचे नेतृत्व

जळगाव प्रतिनिधी >> २६ जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असते. दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिट ची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत ही ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविणार आहे. यावर्षी एन.सी.सी.(NCC)महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ २६ छात्र […]

Read More

साकळी येथे उद्यापासून उरुस, आज निघणार संदल

साकळी प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील साकळी येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या उर्स सोहळ्यास रविवारपासून (दि.१०) सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षाची परंपरा आहे. संदल शरीफ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या उरूस शरीफमध्ये दर्गा परिसरात गर्दी न करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. प्राचीन काळी […]

Read More

अतिवृष्टीमुळे बाधित २० गावातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी अनुदान ; ५२ गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार- आ. अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी >>गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या २० गावातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी अनुदान प्राप्त झाले. तसेच शासन दरबारी पाठपुराव्याचे हे पहिले यश आहे. याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने संपुर्ण ५२ गावातील बाधित शेतकऱ्यांना एकूण १२ कोटी अनुदान मिळून १०० टक्के न्याय मिळेल अशी माहिती आ. अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे. अनुदानाची रक्कम लवकरच […]

Read More

Good News : जळगावात कोरोनाची लस येणार ?

रिड जळगाव टीम >> देशासह संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोविड १९ ला रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक लसीची वाट पाहिली जात आहे. जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात १८ हजारांवर आरोग्यग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी येत्या तीन आठवड्यात कोरोना प्रतिंबधक लस जळगाव जिल्ह्यात दाखल होण्याचा आरोग्य यंत्रणेला अंदाज आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी दोन आठवड्यात राज्यासाठी लागणाऱ्या […]

Read More