वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

प्रतिनिधी जळगाव >> शहरात वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणात संबधित पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत म्हसावद गावातील खडसे नगरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीस ७ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता साहिल जावेद (रा. म्हसावद) या तरुणाने फुस लावून रिक्षेत बसवून पळवून नेले. या […]

Read More

अवैध दारू विक्रेत्यांवर छापा, दोन महिलांकडून मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी जळगाव >> शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात अवैध गावठी दारु विक्री करणाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात दोन महिलांकडून सुमारे ८ हजार ९५८ रुपयाची गावठी व देशी दारु जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कॉलनी परिसरातील सोमन बलवीर कंजर या महिलेला तिच्या घरासमोरील मोकळ्या जागेत विनापरवाना देशी व […]

Read More

१५ वर्षीय अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले…!

चाळीसगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील चांभार्डी १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, पवन शिवलाल जगताप (वय-१५ रा. चांभार्डी ता.चाळीसगाव) याला २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान चाळीसगाव येथील सिद्धिविनायक मेडिकल जवळून एका […]

Read More

चाळीसगावात जुगार अड्ड्यावर छापा ; अट्टल ३० जुगारींवर केली कारवाई

प्रतिनिधी राज देवरे चाळीसगाव >> शहरातील हिरापूर रोडवरील दूध डेअरी भागातील भारतीय क्रीडा संस्था या सोशल क्लबसह अन्य एका ठिकाणी पोलिस महानिरीक्षक नाशिक विभाग व चाळीसगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापे टाकले. याप्रकरणी एकुण ३० जुगारींवर कारवाई केली. शहरातील हिरापूर रोडवरील दूध डेअरी भागात लक्ष्मण राजपूत हा भारतीय क्रीडा संस्थेची उपशाखेत जुगाराचा खेळ खेळवत […]

Read More

बँक ग्राहकाला ४ लाखांचा ऑनलाइन गंडा

चाळीसगाव >> एचडीएफसी बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवून ग्राहकाकडून ओटीपी क्रमांक मिळवत ४ लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला. हा प्रकार तालुक्यातील वाघळी येथे घडला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. वाघळी येथील जयवंतराव रामसिंग सोनवणे (वय ५१) यांना दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अज्ञात व्यक्तींनी फोन करून आम्ही एचडीएफसी बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. यानंतर […]

Read More

मुक्ताईनगर-कुऱ्हामध्ये हॉटेलात सुरू असलेल्या जुगारावर धाड ; ५१ संशयित ताब्यात; अडीच लाख रुपये जप्त

मुक्ताईनगर >> तालुक्यातील कुऱ्हा येथे धुपेश्वर रस्त्यालगतच्या हॉटेल राजेच्या हॉलमध्ये सुरु असलेल्या जुगारावर सहायक पोलिस अधीक्षक, परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांच्या पथकांनी रविवारी सायंकाळी ६.३० वाजता छापा टाकला. या कारवाईत ५१ जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून २ लाख ५९ हजार २२० रुपयांच्या रोख रकमेसह वाहने, ५१ मोबाइल जप्त केले आहे. जळगावचे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना […]

Read More

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी लांबवली

जळगाव >> रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला पत्ता विचारण्याचा बहाणा करुन गळ्यातील ६५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्याने चोरुन दुचाकीवर धूम ठोकली. ही घटना रविवारी दुपारी ४.३० वाजता गणेश कॉलनीतील कृष्णसागर अपार्टमेंटजवळ घडली. नवीपेठेतील सुनीता प्रकाश वाणी (वय ४७) ही महिला रविवारी दुपारी ४.३० वाजता गणेश कॉलनीतून पायी जात होती. कृष्णसागर अपार्टमेंटजवळ आलेल्या असताना पिवळ्या रंगाचा […]

Read More

देवदर्शनाचा बहाणा करुन महिलेने मुलीस पळवले

जळगाव >> शिरसोली येथील अल्पवयीन मुलीला देवदर्शनासाठी उज्जैन येथे जायचे असल्याचे सांगून पळवून नेल्याप्रकरणी जळगावातील अयोध्यानगरातील कल्पनाबाई रोहिदास महिलेविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Read More

जळगावात बँकेत नोकरीचे आमिष देत तरुणाची फसवणूक

जळगाव >> एचडीएफसी बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत महाबळ येथे राहणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणास भामट्यांनी ६४ हजार रुपयाचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२१ दरम्यान घडली. मंजीत प्रल्हाद जांगीड (वय २५, रा. विद्युत नगरी, महाबळ कॉलनी) हा तरुण शिक्षण घेत आहे. मंजीत याने काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज देखील […]

Read More

पाच जणांविरुद्ध गुन्हा; तीन ट्रॅक्टर केले जप्त

अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी कारवाई प्रतिनिधी रावेर >> रात्रीच्या वेळी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या पाच जणांविरुद्ध निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन ट्रॅक्टर जप्त करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र एक ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सुनोदा रेल्वे गेटजवळ अवैध गौण खनिजाची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू असल्याची माहिती […]

Read More

चार लाखांची घरफोडी ; दोन घरांमध्ये एकाच वेळी केली चोरी

प्रतिनिधी अडावद >> येथून जवळच असलेल्या वर्डी येथे दोन घरे फोडून चोरट्यांनी दोन्ही घरातील ४ लाख ११ हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० ते मंगळवारी पहाटे ५ वाजेदरम्यान घडली आहे. चोपडा तालुक्यातील वर्डी गावातील संतोषी माता नगरातील नवीन प्लाट भागातील रघुनाथ रामकृष्ण पाटील यांच्या गुजर वाड्यातील घराचा कडी-कोयंडा तोडून त्यांच्या […]

Read More

दीड लाखाची लाच घेताना पालिका अधीक्षक एसबीच्या जाळ्यात

एरंडोल >> सील केलेले गाळे ताब्यात देतो व इतर गाळ्यांना पालिकेतर्फे नोटीस न बजावण्यासाठी दीड लाखाची लाच घेणाऱ्या एरंडोलच्या नगरपालिकेतील कार्यालय अधीक्षकाला शुक्रवारी रंगेहाथ पकडले. संजय दगडू ढमाळ (वय ५१, रा. म्हाडा कॉलनी, अमळनेर) असे या अधीक्षकाचे नाव असून धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे एरंडोल येथील म्हसावद नाका […]

Read More

नवीन चावी बनवून देण्याचा बहाणा, कपाटातून दीड लाखाचे दागिने लंपास

भुसावळात दीड लाख रुपयांचे दागिने चोरट्याने लांबवले भुसावळ >> शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी महिला निर्मल कुकरेजा यांनी मंगळवारी (दि.९) दुपारी २.५० वाजता घरातील कपाटाचे लॉक खराब झाल्याचे सांगत नवीन चावी बनवून देण्यासाठी दोन फेरीवाल्यांना बोलावले. या दोघांनी चावी तयार करण्याच्या कामात गुंतल्याचे दाखवून कुकरेजा यांना थोडासा कापूस हवा आहे, असे सांगितले. त्यासाठी कुकरेजा घरात जाताच […]

Read More

चोपड्याचा तरुणाला पुण्यात पिस्तुल विक्रीच्या प्रयत्नात असताना अटक

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> येथील रहिवासी असणारा तरूण पिस्तुल विक्रीच्या प्रयत्नात असतांना त्याला पुणे येथील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. चोपडा येथून एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेला असल्याची गुप्त माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस अमंलदार सचिन अहिवळे यांना समजली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून भूषण महेश मराठे (वय, […]

Read More

जामनेर-तळेगावच्या शेतकऱ्यांची अडीच कोटीत फसवणूक

जामनेर >> तळेगाव येथील सुमारे ७० ते ८० शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून, गावातीलच व्यापाऱ्याने अडीच कोटी रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी बुधवारी (दि.१०) शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून व्यापारी पिता-पुत्रासह चौघांविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तळेगाव येथील संशयित व्यापारी दीपक भामरे व त्याचे वडील जनार्दन भामरे यांनी व्यवस्थापक अरूण सिताराम सत्रे व सहकारी […]

Read More

मुलीच्या लग्नासाठी घेतलेले दोन लाखांचे दागिने लंपास

अमळनेर >> पातोंडा येथे मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दोन लाखांचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना ७ ते १० मार्चदरम्यान घडली. पातोंडा येथील माधव पंडित सोनवणे यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी दागिने घेऊन ठेवले होते. ७ रोजी ते घराच्या दोन्ही दरवाजांना कुलूप लावून ते सुरतला पुतणीच्या लग्नाला गेले होते. १० रोजी परत आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न […]

Read More

फायनान्स कंपनीने महिलांकडून जमा केले पैसे, कर्ज देण्यापूर्वीच पोबारा

भुसावळ >> शहरातील पांडुरंग टोकीजजवळ २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘समय मायक्रो फायनान्स’ कंपनीने प्रत्येकी एक लाखाचे कर्ज देण्याच्या आमिषाने ७९ जणांकडून प्रत्येकी ३ हजार ७५२ रुपये जमा केले. यानंतर जमा झालेली २ लाख ७२ हजार ७०८ रुपयांची रक्कम घेवून कंपनीने कार्यालयास टाळे ठोकून पोबारा केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. यामुळे कर्जासाठी पैसे भरलेल्यांसह एजंट आणि […]

Read More

जळगावात तरुणीचा मोबाइल चोरट्यांनी हिसकावला

जळगाव >> पादचारी तरुणीच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावला. ७ मार्च रोजी सायंकाळी ७.१५ वाजता आर. आर. विद्यालयाजवळील गुरूद्वाराजवळ ही घटना घडली. मनिषा पुंडलिक सपकाळे (रा. कानळदा) या तरुणीसोबत हा प्रकार घडला. मनिषा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आाला.

Read More

पारोळा तालुक्यात चोरी, अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

पारोळा >> तालुक्यातील दळवेल व करमाड खुर्द सोमवारी (दि.८) चोरीच्या घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. दळवेल येथील विजय शरद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सोमवारी सायंकाळी त्यांच्या काकू मंगलबाई आनंदराव पाटील यांच्या बंद घराचा दरवाजा चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. तसेच घरातील लाकडी कपाटातून ७० हजार रुपये रोख व दहा […]

Read More

१९ हजारांची लाचेची मागणी करणारा पोलीस एसबीच्या जाळ्यात

जळगाव >> ६ मार्च रोजी जिल्ह्यातील धरणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विलास सोनवणे रा.अमळनेर या आरोपीने बांभोरी बु. ता.धरणगाव येथील ४८ वर्षीय अर्जदाराकडून १९ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. भा . द . वि . कलम ४२० नुसार दाखल गुन्ह्यात अनुकूल आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला आज लाचलुचपत […]

Read More