मृतदेह घेण्यास निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात, तीन बचावले

भुसावळ >> नशिराबादजवळील डंपरच्या अपघातात साकेगावच्या चालकाचा मृत्यू झाला. यानंतर जळगाव येथे शवविच्छेदन झाले. या चालकाचा मृतदेह येऊन साकेगावकडे परत येणारी ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका नशिराबादजवळ बंद पडली. त्यामुळे साकेगाव येथून दुसरी रुग्णवाहिका मदतीसाठी नशिराबादकडे निघाली. पण, या रुग्णवाहिकेला देखील अज्ञात ट्रकचालकाने वाघूर पुलाजवळ धडक दिली. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. त्यात सुदैवाने तिघे बचावले. महामार्गावर भाऊचा […]

Read More

रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू, जळगाव स्थानकावरील घटना

जळगाव >>रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर धावत्या रेल्वेखाली आल्याने २५ ते ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाऊन रेल्वेलाईन खंबा क्रमांक ४१९/१७ ते १९ दरम्यान अनोळखी तरुणाचा धावत्या रेल्वे खाली आल्याने जागीच मृत्यू झाला. या तरुणाचे शरीर मध्यमबांधा, हातावर ओम गोंदलेले असून डावा हाताच्या पंजावर […]

Read More

ट्रकवर दुचाकी धडकल्याने २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी जळगाव >> कामावरुन घरी जात असलेल्या तरुणाची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर धडकली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. २४ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता पाचोरा ते खेडगाव दरम्यान हा अपघात झाला. देवेंद्र हिरामण चौधरी (वय २८, रा. पाथरी, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. देवेंद्र हा पाचोरा येथे एका कापड दुकानावर कामाला होता. […]

Read More

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, पारोळा येथे तरुण अभियंता जागीच ठार

पारोळा >> भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार २२ वर्षीय अभियंता युवक ठार झाल्याची घटना १४ रोजी रात्री १२ वाजता अमळनेर रस्त्यावर घडली. स्वामी माधवराव पवार (रा.पारोळा) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री स्वामी पवार व राज धनगर हे दोघे दुचाकीने घरी येत होते. वाटेत पारोळाकडून अमळनेरकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात स्वामी […]

Read More

रेल्वेखाली मृत्यू झालेली ‘ती’ महिला साकळीची रहिवासी!

प्रतिनिधी जळगाव >> पिंप्राळा रेल्वेगेटजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना १२ मार्च रोजी घडली होती. लोहमार्ग पोलिसांनी रविवारी या वृद्धेची ओळख पटवली. कमलबाई रघुनाथ चौधरी (वय ७६, रा. जोशीपेठ) असे मृत वृद्धेचे नाव आहे. शहरातील रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या पिंप्राळा रेल्वे गेटजवळ रेल्वेचा पोल क्रमांक (४१८/१४ -१६) जवळ धावत्या रेल्वेखाली वृद्धेचा […]

Read More

जामनेर-शहापूरच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

जामनेर >> तालुक्यातील शहापुर येथील रहिवाशी दीपक राजेंद्र सपकाळ (वय २२) हा युवक २६ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह झाडावर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. मृत दीपक हा गावात गिरणी व किराणा दुकान चालवत होता. किराणा माल आणण्यासाठी तो २६ रोजी जामनेरला आला होता. मात्र, त्यानंतर बोदवड-जामनेर रस्त्यावरील लहासरफाटा परीसरातील भवानी जंगलात त्याचा मृतदेह आढळला. घटनास्थळाजवळच […]

Read More

मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी निघालेल्या तरुणाचा अपघाताने मृत्यू

जळगाव >> मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी निघालेल्या अशोक पोपट साबळे (२८, रा़ मेहरूण) या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्री विदगावजवळ घडली. दरम्यान, या अपघातात पप्पू माळी (रा.कांचननगर) हा तरुणही जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.मित्रांनी दिलेली माहिती अशी की, अशोक साबळे हा कुटुंबीयांसह मेहरूण येथे वास्तव्यास […]

Read More

यावल-चितोडाजवळ ट्रक कलंडला

यावल >>अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चितोडा गावाजवळ कडबा कुट्टी घेऊन जाणारा ट्रक कलंडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. चालकास किरकोळ दुखापत झाली, रविवारी सायंकाळी ट्रक (क्रमांक एम. एच. १९ झेड.२९६४) निघाला होता. कडूनिंबाच्या झाडाची फांदी रस्त्याच्या मध्यभागी आली होती. त्यामुळे चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला घेतल्याने ट्रक कलंडला.

Read More

दारूच्या नशेत बायकोवर पतीचा कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला

जळगाव प्रतिनिधी >> दारुच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील फुफनी येथे घडली. नंदा प्रकाश पाटील (वय ३५) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. तिला ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती गंभीर आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील फुफनी येथे प्रकाश पाटील हे […]

Read More

वड्री येथील शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

यावल >> तालुक्यातील वड्री येथील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना रविवारी घडली. एकनाथ शामराव घुले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. एकनाथ शामराव घुले हे रविवारी साडेचार वाजेच्या सुमारास शेतात काम करत होते. तेव्हा त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र पुन्हा त्रास वाढल्याने ते येथे आले. त्याचवेळी त्यांना […]

Read More

आजपासून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावणार ‘हायवे मृत्युंजय दूत’

जळगाव >> रस्ते अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्चपासून ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजनेस सुरुवात होते आहे. या योजनेतील दूत अपघातग्रस्तांना मदतीचा हात देणार आहेत. देशात दरवर्षी सुमारे दीड लाख नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. रस्ता अपघात झाल्यानंतर या अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळत नसल्याने अनेकदा अपघातग्रस्त रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत […]

Read More

चाळीसगावच्या तरुणाचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी >> नाशिकहून आईस भेटण्यासाठी येत असलेला मुलगा हिरापूर रेल्वे स्थानक जवळ भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव येथील विश्वास उत्तमराव शितोळे ( वय ४४) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून नाशिक येथे महिंद्रा कंपनीत […]

Read More

विटेनरला तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

जळगाव >> शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या राकेश हिंमत जाधव (वय २४, रा. विटनेर, ता. जळगाव) या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास विटनेर शिवारात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राकेश जाधव हा तरुण विटनेर येथे कुटुंबियांसह वास्तव्यास होता. गॅरेज चालवून व सोबत […]

Read More

फैजपूर-यावल रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस ठार

फैजपूर प्रतिनिधी >> रस्ता ओलांडणाऱ्या तडसाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. फैजपूर ते यावल रस्त्यावर हंबर्डी गावाजवळ ही घटना घडली. गुरुवारी सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी वन प्रेमी अनिल नारखेडे यांना दूरध्वनीद्वारे याबाबत माहिती दिली. तर अजय पाटील, हंबर्डी यांनी यावल वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांना कळवले. घटनास्थळी अनिल नारखेडे व वन […]

Read More

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर खराब रस्त्यामुळे अपघात झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

यावल प्रतिनिधी >> येथून गेलेल्या अंकलेश्वर ते बुऱ्हाणपुर राज्य महामार्गाच्या रस्ता दुरूस्ती करण्याकरिता तात्काळ कामाची निविदा प्रक्रियापुर्ण करून कामास त्वरीत सुरवात करावी व तात्काळ दुरूस्त करावा जर कामास विलंब झाला व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुदैवाने अपघातास यावल सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार धरून संबधीतांच्या विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ईशारा एका लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र […]

Read More

रेल्वे रुळाजवळ जखमी अवस्थेत आढळला युवक

जळगाव प्रतिनिधी >> शिवाजी नगरमधील स्मशानभूमीच्या बाजूला रेल्वे रुळावर अनोळखी युवक जखमी अवस्थेत आढळून आला आहे. एका पत्रकारासह नागरिकांनी उपचारासाठी त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करुन त्याचे प्राण वाचवले. शिवाजी नगरमधील रेल्वे रुळावर शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता अनोळखी युवक जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याच्या मदतीसाठी ये-जा करणारे नागरिक जात नव्हते. त्यावेळी तेथून जात […]

Read More

यावल-चोपडा रस्त्यावर दुचाकीला ट्रकची धडक

यावल प्रतिनिधी >>चोपडा रस्त्यावरील वढोदे गावाजवळ दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन छोटू धनगर (वय २१) रा. बोराजंटी, ता.चोपडा या तरुणाने येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्या नुसार तो सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकी द्वारे चोपड्याकडून […]

Read More

जळगावात सुसाट कार झाडावर धडकताच एअर बॅग उघडली, तिघे वाचले

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील काव्यरत्नावली चौकात शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भरधाव कार झाडावर धडकून अपघात झाला. अपघातानंतर एअरबॅग उघडल्याने चालकासह कारमधील तरुण बचावले. नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे कारचालक युवकाच्या वडिलांनी माध्यमांना सांगितले. नंदनवन कॉलनीतील रक्षण हिंगोणेकर हा युवक फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. काव्यरत्नावली चौकात एचडीएफसी बँकेच्या बाजुला त्याचे दुकान आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत […]

Read More

राष्ट्रवादीकडून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरुद्ध मुक्ताईनगरात निषेध

मुक्ताईनगर >> राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी मुक्ताईनगर येथे इंधर दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. इंधन दरवाढ मागे घेऊन तत्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी भारत पेट्रोलपंपासमोर घोषणाबाजी करून दरवाढीचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, जिल्हा युवक अध्यक्ष अॅड.पवन […]

Read More

भुसावळ-फैजपूर रस्त्यावर अपघात ; एक जण ठार

यावल >> तालुक्यातील भुसावळ-फैजपूर रस्त्यावर भोरटेकजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ४४ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सांयकाळी घडला. विकास धनसिंग पाटील-जाधव (रा. जळगाव) असे मृताचे नाव आहे. रविवारी पाटील हे पाडळसे येथे नातेवाइकांकडे आले होते. सायंकाळी ७.३० वाजता ते पाडळसेहून दुचाकीने (एमएच. १९ एसी.१४४३) जळगावला जाण्यासाठी निघाले. भोरटेक फाट्याजवळ अज्ञात वाहनाने […]

Read More