Category: क्राईम

जळगावात ८ लक्ष रुपयांसाठी महिलेचा छळ, दोघांवर गुन्हा

जळगाव क्राईम न्यूज >> माहेराहून आठ लाख रुपये आणावे अशी मागणी करीत पतीसह त्याच्या मामेभावाने एका विवाहितेचा छळ केला. या…

होय….. मीच डॉक्टर म्हणत भामट्यांनी गंडवली एक तोळ्याची पोत

चाळीसगाव : होय… मीच डॉक्टर म्हणत एक तोळ्याची पोत गंडवून अज्ञात भामट्याने धुम ठोकल्याची घटना शहरात उघडकीला आली आहे. याप्रकरणी…

बोदवड येथे तरुणाची‎ गळफास घेऊन‎ आत्महत्या

बोदवड‎ शहरातील शारदा कॉलनीमधील‎ रहिवासी असलेल्या तरुणाने राहत्या‎‎ घरात गळफास‎ ‎ घेऊन‎ आत्महत्या‎ ‎ केल्याची घटना‎ ‎ मंगळवारी दुपारी‎ ‎…

मुलीस पळवून नेणाऱ्यास मुंबईतून घेतले ताब्यात

जळगाव >> भुसावळ तालुक्यातील एका गावातील मुलीला फूस लावून अपहरण केलेल्या संशयितास एलसीबीच्या पथकाने मंगळवारी अटक केली. कृष्णा महादेव गोरे…

२६ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन नेले हैदराबादला

जळगाव शहरात एका २६ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन ट्रकचालकाने हैदराबाद येथे पळवून नेल्याचा प्रकार समोर आला.

छेडछाडीला कंटाळून २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या

प्रतिनिधी मालेगाव >> टवाळखोर तरुणाच्या छेडछाडीस कंटाळून एका २१ वर्षीय तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना…

22 वर्षीय तरुणीची विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या

यावल >> तालुक्यातील दहिगाव येथील 22 वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुजाता…

तीन महिन्यांपूर्वी भावाचा मृत्यू तर तरुणाची धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या

  प्रतिनिधी जळगाव >> एका तरुणाने आत्महत्या केली. रविवारी दुपारी १२ वाजता भादली रेल्वेस्थानक भागवत फेगडे परिसरात ही घटना घडली.…

जळगावच्या फुले मार्केटातून महिलेच्या पर्समधून ४२ हजार लांबवले

प्रतिनिधी जळगाव >> फुले मार्केटमध्ये मुलीच्या लग्नासाठी खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ४२ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना शनिवारी दुपारी…

गुजरातमध्ये अपघात; किनगावातील तरुण ठार तर तिघे जखमी

प्रतिनिधी >>  यावल तालुक्यातील किनगाव येथील २३ वर्षीय तरुणाचा गुजरातमधील अपघातात मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी…