शेळगाव बॅरेज लवकरच पूर्ण करणार; यावलसह रावेरातील प्रवाशांना जळगाव जाण्यासाठी सोयीस्कर : पालकमंत्री पाटील

यावल प्रतिनिधी >> शेळगाव बॅरेजसाठी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे योगदान आहे. आगामी काळात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. याच प्रकल्‍पावरील पुलाचे टेंडर निघाले असून यावलसह रावेरमधील नागरिकांना जळगाव जाण्यासाठी खूप अंतर कमी होणार आहे. याच रस्त्यावर असोदा रेल्वे गेट साठी उड्डाणपुलाची निविदा मंजूर झाली असून आगामी एक-दोन महिन्यात त्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण […]

Read More

राष्ट्रवादी नेते माजी मंत्री खडसेंची बदनामी, निंभोऱ्यात गुन्हा

निंभोरा ता.रावेर प्रतिनिधी ::> माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याने जनजागृती मंचचे शिवराम पाटील यांच्यावर निंभोरा (ता.रावेर) पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी राष्ट्रवादीचे रावेर सरचिटणीस वाय.डी.पाटील यांनी फिर्याद दिली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फेगडे, सचिन महाले, राहुल सोनार आदी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात संशयित शिवराम पाटील […]

Read More

निंभोरा-विवरा रस्त्याची वर्षभरात अवस्था बिकट

निंभोरा प्रतिनिधी ::> येथील सबस्टेशन मार्गे असलेल्या विवरा रस्त्याच्या काही भागाची अतिशय दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मागील वर्षी जिल्हा परिषदेमार्फत या रस्त्याचे काम झाले होते. मात्र, गुणवत्तेबाबत ओरड असल्याने अवघ्या वर्षभरात रस्त्यावरील खडी निघाली. आता रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गावाच्या सुरुवातीला असलेल्या रस्त्यात पाणी साचत […]

Read More

रावेर-चोरवड जवळ ट्रकचा दुचाकीला मागून जोरदार धडक ; एकाचा मृत्यू

रावेर प्रतिनिधी ::> रावेर तालुक्यातील चोरवड जवळ एका ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव प्रल्हाद रूपचंद तायडे (वय ५५ रा मुहोम्मद पूरा बुरहानपुर ) हा आपल्या दुचाकीने बिस्किट व इतर साहित्य विक्रीसाठी रावेरकडे येत होता. चोरवड […]

Read More

रावेर-निंभोरा येथे रेल्वेखाली आल्याने एक जण ठार

रावेर प्रतिनिधी ::> तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वे स्टेशन नजीक धावत्या रेल्वे गाडीखाली आल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वे स्टेशन नजीक धावत्या रेल्वे गाडीखाली आल्याने एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात […]

Read More

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या मालकाला मध्यप्रदेशातून अटक

रावेर प्रतिनिधी ::> जिल्ह्यासह रावेर-यावल तालुक्यात जोरदार अवैध गुटखा विक्री केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रावेर येथील पोलीसांनी मध्य प्रदेशात जाऊन महाराष्ट्रात अवैध पध्दतीने गुटखा विक्री करणाऱ्या मालकाला बऱ्हाणपुरातून अटक केल्याची घटना घडली आहे. यामुळे गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलिस पेट्रोलींग करत असतांना अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर वाघोड फाट्या नजिक महाराष्ट्रमध्ये […]

Read More

मोठा वाघोदा येथे बसस्टँण्ड परीसर व चिनावल फाट्यावर गतीरोधक बसवण्याची कमलाकर माळी यांची मागणी

सावदा-वाघोदा प्रतिनिधी ::> बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या मोठे वाघोदा येथील बस स्थानक परीसर व चिनावल व निंभोरा फाट्यावर रावेर रोडवर गतीरोधक बसवण्यात यावा अशी मागणी वाघोदा येथील कमलाकर माळी यांनी केली आहे. हा संपूर्ण परीसर केळीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे या महामार्गावर वाहनांची वर्दळ खुप असते. तसेच हा हायवे असल्याने वाहने सुसाट धावतात. या हायवेच्या दोन्ही बाजुने गाव […]

Read More

भाजपामध्ये लहानातला लहान कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री व मोठा नेता होऊ शकतो : प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक

भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न मनु निळे ::> भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न झाली. आज गुरुवार दिनांक २९ रोजी भारतीय जनता पार्टी ची बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी समारोप भाषणात सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा लहानात लहान कार्यकर्ता आमदार खासदार मंत्री व मोठा नेता होऊ […]

Read More

रावेर तालुक्यातील ९५ गावांमध्ये पुन्हा कोरोनाच्या विरुद्ध अभियान राबवणार

रावेर प्रतिनिधी ::> कोविड १९ संसर्गाचा प्रभाव सध्याला कमी झाला असला तरी रावेरसह तालुक्यातील ९५ खेड्यांमध्ये ५० वर्षाच्या वयस्कर तसेच वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. रावेर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यास संबधित आरोग्य पथकाकडून तपासून घेण्याचे अवाहन गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून रावेर तालुक्यातील ९५ गावांमध्ये पुन्हा […]

Read More

पीक विमा धोरण जाहीर झाल्यानंतरच आंदोलन ; शेतकरी-लोकप्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय

रावेर प्रतिनिधी ::> केळी पीक विम्याचे निकष बदलण्याबाबत शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला आहे. याबाबत सरकारचे धोरण दोन दिवसांत जाहीर होणार आहे. हे धोरण जाहीर झाल्यानंतरही निकष बदलले नसतील तर त्यानंतर शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलनाची दिशा ठरवावी. आम्ही लोकप्रतिनिधी असलो तरी शेतकरी व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनात आमचा सहभाग असेल असे आश्वासन […]

Read More

धक्कादायक घटना रावेर तालुक्यात ४ भावंडांचा निर्घृण खून

रावेर प्रतिनिधी ::> रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील रोडवर एका शेतात ४ भावंडांचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. रावेर येथून काही अंतरावर बोरगाव शेती शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात मागील अनेक वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. […]

Read More

रावेरात भल्या मोठ्या रिकाम्या थैलीतून फूस फूस असा आवाज आला अन ते दोघ जाऊन बघतात तर काय ?

रावेर प्रतिनिधी ::> तालुक्यातील सावखेडा येथील कुंभारखेडा रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधारात शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास बिनविषारी अजगर आढळून आला. दोन जण हे रस्त्याने जात असताना अचानक दोघांना वाटेतच एका मोठ्या रिकाम्या थैलीत कसला तरी आवाज आला व त्यांनी जवळ जाऊन बघितले तर त्यातून फुस फुस असा आवाज येत होता. ही चर्चा गावभर झाली तसेच […]

Read More

रावेरात काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन तर फिजिकल डिस्टन्सिंगचा पडला विसर

रावेर प्रतिनिधी ::> केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक तत्काळ मागे घ्यावीत यासाठी रावेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध केला आहे. कृषी विधेयाकाविरूद्ध शेतकरी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करीत असतांना केंद्र सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. या कायद्य्मुळे शेती भांडवलदारांच्या ताब्यात जाणार असून शेतीवर आधारित अनेक […]

Read More

कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही : खा. रक्षा खडसे

रावेर प्रतिनिधी ::> केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केल्याने विरोधकांकडून शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश दिला जात आहे. कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही, आता मालाचा भाव ठरविण्याचा निर्णय शेतकऱ्यांना राहणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी एका ऑनलाईन पोर्टलला बोलतांना सांगितले. शहरात खासदार रक्षाताई खडसे यांनी आजहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी […]

Read More

रावेर-खिरोद्यात मराठा समाजाचे आ.शिरीष चौधरींना निवेदन

रावेर प्रतिनिधी ::> मराठा आरक्षणावरील न्यायालयीन स्थगिती तत्काळ उठविण्याची मागणी सकल मराठा समाज रावेर तालुकाच्या वतीने आमदार शिरीष चौधरी यांना खिरोदा येथे जाऊन निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरीम स्थगिती उठवावी. चालु आर्थिक वर्षांपासून समाजाच्या विद्यार्थ्यांना फी परतावा राज्य सरकारकडून मिळावा. राज्यात होणाऱ्या भरती तत्काळ थांबवाव्यात. आण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १ हजार […]

Read More

रावेरात मोबाइलला रेंज मिळत नसल्याने नागरिक त्रस्त

रावेर प्रतिनिधी ::> शहरात मोबाइलला रेंज मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून अनेक कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्कच्या तक्रारी वाढल्या अाहेत. नंबर डायल करूनही न लागणे, संभाषण सुरु असतना मधूनच संवाद कट होणे, कॉल ड्रॉप होणे, रेंज न मिळणे अशा मोबाईल धारकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मोबाईल कंपन्यांनी याची दाखल घेऊन ग्राहकांची गैरसोय दूर करावी, […]

Read More

रावेर ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णांची संख्या कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने!

रावेर प्रतिनिधी किशोर नेमाडे ::> रावेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कोवीड ऑक्सिजन बेड संख्या तीस इतकी असून दररोज नव्याने नवीन रुग्ण दाखल होत आहेत. त्यामध्ये दररोज कोरोना मुक्त होणारे आनंदाने घरी जात आहे. ग्रामीण रुग्णलयाचे वैदयकीय आधिकारी डॉ. एन. डी. महाजन आणि सर्व डॉक्टर हे स्वतः कोवीड रूणांची स्वतः देखरेख करत असून त्यांना औषधोपचार देत आहे. […]

Read More

रावेर : खिरवडला गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा, दोघांना अटक

रावेर ::>तालुक्यातील खिरवड येथील दोघांना गावठी दारू तयार करताना पोलिसांच्या पथकाने छापा मारून अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ हजार ८०० रुपये किमतीची दारूचे रसायन व तयार दारू पोलिसांनी जप्त केली आहे. कुतरू रावजी कोंघे व शेखर कुतरू कोंघे अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. खिरवड येथील नेहेता रस्त्यावरील नाल्याच्या काठावर दोघे गावठी दारू तयार करत असल्याची […]

Read More

रावेर तालुक्यात मोटार सायकलचा कट लागल्याने एकावर कुऱ्हाडीचा वार करून केले गंभीर जखमी!

रावेर प्रतिनिधी ::> मोटारसायकल चा कट लागल्याने तरूणावर कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना रावेर तालुक्यातील भाटखेडा येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली. आज न्यायालयाज हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील भाटखेडा येथील रहिवाशी गोकुळ भास्कर गांगवे (वय-२५) याने […]

Read More

वृद्धाकडून पत्नीचा खून, स्वत:ही गळफास लावून घेत केली आत्महत्या

रावेर ::>तालुक्यातील नेहता येथील एका ७३ वर्षीय वृद्धाने पत्नीचा खून करून स्वत:ही गळफास घेतल्याचा प्रकार सोमवारी समोर आला. कमलाबाई फकिरा वैदकर (वय ६६) असे खून झालेल्या महिलेचे तर फकिरा तोताराम वैदकर (वय ७३) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. वैदकर दाम्पत्य नेहता येथील नवीन प्लाॅट भागात राहत हाेते. त्यांना दाेन मुले असून ते वडिलांच्या तापट […]

Read More