पहूरला मावशीकडे आलेल्या जळगावच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू
प्रतिनिधी पहूर >> कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे शाळेला असलेल्या सुट्यांमुळे पहूर येथील मावशीकडे आलेल्या सातवीच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जळगाव व पहूर येथे शोककळा पसरली आहे. जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरमधील वैभव सुकलाल बारी (वय १३) हा सातवीत शिकणारा विद्यार्थी कोरोनामुळे शाळेला सुट्या असल्याने पहूर पेठ येथे राहणाऱ्या […]
Read More