मुक्ताईनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; चौघांविरुद्ध गुन्हा

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> शहरात अवैधरीत्या सट्टा-जुगार खेळणाऱ्या चार जणांविरूद्ध जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी टाकलेल्या धाडीत २१ हजार रोख व सट्टा-जुगाराचे साहित्य ताब्यात घेऊन चौघांविरूद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध धंद्याच्या नावाने सदैव चर्चेत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यासह शहरात सध्याही अवैध धंदे जोरात सुरू आहेत. जळगाव स्थानिक गुन्हे शाखे […]

Read More

मुक्ताईनगर सुकळीतील २२ वर्षीय युवकाचा बंधाऱ्यात पाय घसरून मृत्यू

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> तालुक्यातील सुकळी शिवारातील वन विभागाच्या हद्दीतील केटीवेअर बंधाऱ्यामध्ये पाय घसरून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २९ रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी घडली. तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी आकाश बाळू पाचपोळ (वय २२) रा. हा गुरे चारण्यासाठी मंगळवारी गेला होता. ताे संध्याकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने गावातील नागरिक यांनी त्याचा शोध घेतला […]

Read More

लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी डोलारखेडा फाट्यावर आंदोलन!

लोकसंघर्ष मोर्चा चे केशव वाघ यांच्या नेतृत्वात केले आंदोलन मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> कोरोना महामारीमुळे नागरिक संघर्ष करत आहेत आणि स्वतःचा जीव वाचवण्याच्या पलीकडे नागरिकांना दुसरे काही दिसत नाही.अशातच केंद्र सरकारने केंद्रामध्ये बिल पास केले व लोकशाहीला पायदळणी तुडवत विद्यावंत मानवत शेती शेतकऱ्यावर जो अन्याय केला आहे. त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी अन्याय कारक कामगार कायदे […]

Read More

आ.चंद्रकांत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट तर भेटीमागे खडसेंच्या संभाव्य प्रवेशाची किनार

जळगाव ::> भारतीय जनता पक्षातील अस्वस्थ ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी खडसेंच्या विषयावर जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची एकत्रित बैठक घेतली. दरम्यान, खडसेंचे कट्टर विरोधक तथा मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील या बैठकीवेळी राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित राहून […]

Read More

शेतकरी संघटनेचे खा.रक्षा खडसे यांच्या घरासमोर कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी “राखरांगोळी”आंदोलन!

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> केंद्र शासनाने नुकतेच शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजुर केले आहे. कांदा आवश्यक वस्तुंच्या यादीतुन वगळला आहे. नविन कायद्यानुसार, शेतकर्‍यांना आपला माल कोठे ही विकण्याची मुभा दिलेली आहे. युद्धा सारखी आणिबाणीची परिस्थिती असल्या शिवाय सरकार शेती व्यापारात हस्तक्षेप करणार नाही असा कायदा असताना केंद्र शासनाने दि. १४ सप्टेंबर रोजी अचानक कांद्यावर […]

Read More

केळी पिकविम्याचे जुने निकष कायम ठेवा : खासदार रक्षा खडसे

रिड जळगाव मुक्ताईनगर टीम (कैलास कोळी) ::> केळी पीकविम्याचे निकष जाचक करून लॉकडाऊनमुळे भरडल्या गेलेल्या केळी उत्पादकांचे गणित बिघडले आहे. यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाकरीता, केळी पिक विमा योजनेचे प्रमाणके व भरपाई निकषांमध्ये बदल करून, पूर्वीचे निकष लागू करण्याचे आदेश, राज्य सरकारला आदेश द्यावे, अशी मागणी […]

Read More

पोलीस पाटलांना कोरोना विमा कवच मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : रोहिणी खडसे खेवलकर

गावपातळीवर महसूल आणि पोलिस खात्याचा म्हणजेच प्रशासनाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील मुक्ताईनगर येथे संवेदना फाउंडेशन तर्फे पोलीस पाटलांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::>कोरोना आपत्ती मध्ये ग्रामीण भागातअव्याहतपणे सेवा देऊन कायदा व सुव्यवस्था राखून प्रशासनास मदत करणारे पोलिस पाटील यांचा मुक्ताईनगर येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर अध्यक्ष […]

Read More

केंद्र सरकारने त्वरित कांद्याची निर्यात बंदी उठवुन शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी : युवक काँग्रेस

मुक्ताईनगर प्रतिनिधी (कैलास कोळी) ::>कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनात शेतकरी हितासाठी केंद्र सरकारच्या विरुद्ध जळगाव जिल्हा युवक काँग्रेस ने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. गेल्या पंधरवड्यापासूनच कांद्याच्या भावात थोडी वाढ होत होती म्हणून कांदे उत्पादक शेतकरी आनंदीत व समाधानी दिसून येत होते. हा आनंद जास्त काळ न टिकता अल्पावधितच शेकऱ्यांच्या पदरी निराशा आली. केंद्र सरकारने […]

Read More

मुक्ताईनगर मतदार संघाच्या नवनिर्माणासाठी मनसे सज्ज..!!

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मुक्ताईनगर तालुक्यातील राहुल काळे व ऋषिकेश पाटील यांच्या वतीने शेकडो तरुणांनी मनसे जिल्हा सचिव ऍड. श्री. जमील देशपांडे, मनसे भुसावळ महिलाध्यक्षा रिना साळवी, दत्ता पाठक, संदीप मांडवडे आदि पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. दिपक घुले, गजानन पाटील, […]

Read More

वन नेशन वन रेशन योजना पोर्टबिलीटीद्वारे लाभार्थ्यांना देशात कोठेही धान्य घेने शक्य

मुक्ताईनगर प्रतिनिधी ::> एक व्यक्ति एक रेशन कार्ड योजना सुरू झालेली आहेत यायोजनेअंतर्गत धान्य घेत असलेले पात्र लाभार्थ्यांना यामुळे कोणत्याही दुसर्या राज्यात धान्य घेने शक्य झालेले आहेत. सदर योजनेची जनजागृती पोस्टरचे अनावर आज मुक्ताईनगर शहरातील दुकानांवर मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षक श्री ‌ऋषिकेश गावडे यांच्या मार्फत करण्यात आले.

Read More

मुक्ताईनगर तहसील कार्यालयात कोरोना योध्दांना पुरस्काराने सन्मानित

मुक्ताईनगर वार्ता सैय्यद मोहसीन ::> मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे दिनांक 26/08/2020 रोजी जळगाव जिल्हाधिकारी सो. यांचा मार्फत कोरोना योध्दा पुरस्कार वितरित करण्यात आले. यात पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक श्री ‌ऋषिकेश गावडे, पुरवठा अव्वल कारकून श्री पंकज शिंपी, मुक्ताईनगर गोदाम पाल श्री कैलाश पाटील, कुर्हा गोदाम पाल श्री रज्जाक फकीर तसेच तालुक्यातील तीन स्व स्त धान्य […]

Read More

आमदार चंद्रकांत पाटील यांनी दाखवली जनजागृती मोहिमेला हिरवी झेंडी

मुक्ताईनगर ::> कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. या मोहिमेतील चित्ररथाला शनिवारी सकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविली महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राशी सीड्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण याविषयी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. कापूस या […]

Read More

मुक्ताईनगर कोविड सेंटर येथे व्हेंटिलेटर उपलब्ध खा. रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश

मुक्ताईनगर भुषण जाधव :>> कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात केंद्रीय समितीचे पथक पाठवण्याची मागणी आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्यांनी जळगाव जिल्ह्यात दौरा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला होता व गंभीर रुग्णांना आवश्यक व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त आहे असे […]

Read More

लोकनेते माजी महसूलमंत्री नाथाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशन जळगावच्या वतीने शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये वाफेचे 30 मशीन, मास्क, सॅनिटायझर भेट

जळगाव, भुषण जाधव – महाराष्ट्राचे लोकनेते माजी महसूल व कृषिमंत्री श्री.एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त, जळगाव शहरात नाथ फाउंडेशनच्या वतीने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय (कोविड केअर सेंटर) येथे, अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी यांचा शाल-श्रीफळ व रोप देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे रुग्णालयास वाफेचे 30 मशीन (व्हेपोरायझर), मास्क, सेनेटायझरच्या बॉटल भेट देण्यात आल्या. सदरील […]

Read More

सावद्यातील जखमी महिलेस आमदारांनी दिली मदत

सावदा : >> येथील शनीनगर परिसरात घराची भिंत कोसळून आशाबाई अरुण कुंभार ही निराधार महिला जखमी झाली. ही माहिती कळताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महिलेस ५ हजार रुपयांची मदत दिली. भिंत कोसळून आशाबाई त्याखाली दाबल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ही माहिती आमदार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी आशाबाई यांची विचारपूस व […]

Read More

दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला

रिड जळगाव टीम >> दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री भाजप नेते एकनाथराव खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केलीये. एकनाथ खडसे त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना खडसेंनी स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडलं […]

Read More

चपला घालून आंदोलन प्रकरणी युवासेनेचे गोमूत्र दुग्धाभिषेक

मुक्ताईनगर प्रतिनिधी :>> घंटानाद आंदोलनाच्या अंतर्गत येथील मुक्ताई मंदिरात भाजप नेते व पदाधिकार्‍यांनी चपला घालून आंदोलन केल्यानंतर शिवसेना व युवासेनेने मंदिरासह परिसराचे शुध्दीकरण केले. यामुळे येथे भाजप व सेनेत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. मंदिरे उघडण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी भाजपने शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई […]

Read More

🚨सावधानतेचा इशारा : हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले !

जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पातुन 44821 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडला आहे. पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सध्या धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून तापी नदीपात्रात १ लाख २१ हजार ४३० […]

Read More

मुक्ताईनगर कोव्हिड सेंटरच्या जेवणात निघाल्या अळ्या ?

कैलास कोळी प्रतिनिधी मुक्ताईनगर >> शहरातील श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनाच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. या कोविड सेंटर मध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून जेवणात अळ्या आढळून आलेल्या आहेत. या संदर्भात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खेवलकर खडसे यांच्या कडे रुग्णांनी व्यथा मांडल्यामुळे अत्यंत त्या आक्रमक झाल्या व […]

Read More

जिल्ह्यातील जामनेर-मुक्ताईनगर परिसरात खरच आहे का वाघाचा संचार ?

सोशल मिडियावर प्रसारीत होत असलेला वाघाचा व्हिडिओजळगाव जिल्ह्यातील नाही – वन विभागाची माहिती रिड जळगाव टीम >> मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे वेल्हाळा राखेच्या बंडाजवळ व जामनेर तालुक्यातील मौजे हिवरखेडा येथील वनात वाघ या शीर्षकाखाली सोशल मीडियावर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ हा जळगाव जिल्हयातील नसून इतर क्षेत्रातील आहे, अशी माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक […]

Read More