सावधान मुक्ताईनगर तालुक्यात आढळला वाघाचा वावर

मुक्ताईनगर >> तालुक्यातील डोलारखेडा वनहद्दीत गावातील वन कार्यालयाच्या बाजूला असलेल्या गुरांच्या हौदाजवळ वाघाने, आठवडाभरात पाणी पिण्यासाठी तब्बल दोन वेळेस हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी मध्यरात्री तसेच पाच ते सहा दिवसांपूर्वी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाघ या ठिकाणी आल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी तालुक्यात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना समोर आली आहे.

Read More

मुक्ताईनगर : अवैध वृक्षतोड प्रकरणी दोघांची कोठडीत रवानगी

कुऱ्हा काकोडा कैलास कोळी प्रतिनिधी >> वडोदा वनक्षेत्र अंतर्गत राजुरा येथील कक्ष क्रमांक ५६५ मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड प्रकरणी अटकेत असलेल्या सुभाष भाऊसिंग पावरा व नानभाऊ राजमल पावरा या दोघा संशयित आरोपींना न्यायालयाने १९ रोजी १ दिवसाची वन कोठडी दिली. वनक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव यांनी मुक्ताईनगर व वडोदा कर्मचारी व मजूर यांच्यासह अवैध वृक्षतोड केलेल्या […]

Read More