एरंडोल : दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक ठार

एरंडोल ::> धरणगाव रस्त्यावरील ओमनगर जवळ दुचाकी (एमएच- १९, बीटी- ९०३६) व दुसरी दुचाकी (एमएच- १९, बीझेड – ४२९८) या भरधाव वेगाने जाणााऱ्या मोटरसायकलींची शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात सावता माळी नगरमधील गणेश भानुदास महाजन (वय २२) व धरणगाव येथील गणेश प्रकाश बोरसे (वय ३४) हे दोन्ही युवक जागीच ठार झाले. […]

Read More

एरंडोलचे नवीन बसस्थानक महिलांसाठी असुरक्षित ?

एरंडोल ::> एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नवीन बसस्थानकातील सर्व दिवे रात्री बंद असतात. यामुळे सर्वत्र अंधार असतो. परिणामी महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेवून बस स्थानकावरील दिवे रात्रभर सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी अशी मागणी आहे. येथील नवीन बस स्थानकावरील लाइट तीन ते चार दिवसांपासून बंद रहात अाहेत. यामुळे […]

Read More

एरंडोल : पिंप्री बुद्रूकला तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

प्रतिनिधी एरंडोल ::> तालुक्यातील पिंप्री बुद्रूक येथील भगवान काशीनाथ पाटील (वय ३०) या तरूण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पिंप्री बुद्रूक येथील पोलिस पाटील सूर्यकांत पाटील हे शेतातून घरी जात होते. यावेळी भगवान पाटील यांची आई मिराबाई काशीनाथ पाटील शेतामध्ये दुपारी ३ वाजेच्या सुमारास […]

Read More

अंजनीतून विसर्ग ; यंदा प्रथमच खळाळले नदीपात्र, रब्बीला फायदा

एरंडोल ::> अंजनी नदीचे उगमस्थळ व पाणलोट क्षेत्रास सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पळासदड येथील अंजनी प्रकल्पात ९० टक्के साठा झाला आहे. यानंतरही पाण्याची आवक सुरूच असल्याने गुरुवारी (दि.१०) रात्री धरणाचे तीन दरवाजे उघडून अंजनी नदीपात्रात ६०० क्युसेस वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात शुक्रवारी (दि.११) प्रथमच अंजनी नदी दुथडी भरून वाहिली. यामुळे परिसरातील […]

Read More

एरंडोल : विखरण येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

एरंडोल प्रतिनिधी ::> येथून जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावरील विखरण येथे कैलास उखा महाजन वय 44 वर्ष याने राहत्या घराच्या छताचे लाकडी कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही घटना 10 सप्टेंबर 20 20 रोजी भल्या पहाटे घडली घरातील सर्वजण झोपलेले असताना ही घटना घडली. याबाबत रणछोड उखर्डू महाजन यांनी एरंडोल […]

Read More

एरंडोल पंचायत समितीत एकही कर्मचारी वेळत हजर नाही

एरंडोल – (प्रतिनिधी) :>> राज्य सरकारणे सत्येवर येताच शासकीय कार्यालयांना पाच दिवसाचा आठवडा करून शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांची कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सांय.६.३० अशी केली आहे. तरी मात्र एरंडोल पंचायत समिती कार्यालयात सकाळी १०.३० मिनिटानी शिपाई वगळता एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. काही शेतकरी प. समितीच्या आवक -जावक टपाल कक्षात जि. प. सदस्य योजनने अंतर्गत […]

Read More

जुन्या परंपरा आणि रूढींना फाटा देत सात मुलींनीच आपल्या आईला खांदा देत दिला अग्निडाग!

रिड जळगाव टीम एरंडोल >> हल्लीची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. आपल्या भारताची परंपरा आणि संस्कृती जपत आताच्या महिला घराबाहेर राहून कामदेखील करतात. चूल आणि मुल या संकल्पनेतून बाहेर येत आता महिला यशाच्या उंच शिखरावर आहेत. पण यात जुन्या परंपरा आणि रूढींना फाटा देत सात मुलींनीच आपल्या आईला खांदा देत अग्निडाग दिल्याची माहिती समोर […]

Read More

माध्यमिक विदयालय अंजनविहीरे शाळेत ध्वजारोहण संपन्न

अंजनविहीरे प्रतिनिधी >> आज दि १५ अॉगस्ट २०२० शनिवार रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित माध्यमिक विदयालय अंजनविहीरे येथे स्कुल केमेटीचे चेअरमन आण्णासो नानाजी सिताराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. सदर प्रसंगी गावाचे संरपच व गावातील नागरीक तसेच, शाळेचे मुख्याध्यापक श्री तात्यासो एस आर पाटील सर व सर्व शिक्षक […]

Read More

एरंडोल येथील शिक्षकाचा विहिरीत आढळला मृतदेह

एरंडोल >> शहरातील मातोश्री नगर येथे वास्तव्यास असलेले व रिंगणगाव येथील रे.ना.पाटील माध्यमिक विद्यालयाचे चित्रकला शिक्षक संदिप गोविंदा शिंगणे (वय ३९) यांचा मृतदेह १३ ऑगष्ट गुरुवार रोजी पद्मालय शिवारातील किरण रघुनाथ पाटील यांच्या शेतातील विहिरीत दुपारी १ वाजेच्या सुमारास मिळाला. एरंडोल पोलीस स्टेशनला रोहित योगराज भोई यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील […]

Read More

कासोदा ग्रामपंचायतीकडून बांधण्यात येणार्‍या व्यवसाय संकुलातील गाळयांमध्ये एका गाळयाची दिव्यांग व्यावसायिकाची मागणी !

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी कासोदा ता, एरंडोल जि , जळगाव येथील दिव्यांग व्यावसायिक श्री योगेश लोटन चौधरी हे कासोदा गावात मागील 12 वर्षापासून इले. व झेराॅक्स मशिनचा व्यवसाय करत आहे. चौधरी हे 70% दिव्यांग असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. ते कासोदा गावात सुरवातीपासून एका खाजगी भाडयाच्या दुकानात भाडयाने दुकान घेवून व्यवसाय करत होते. परंतु […]

Read More

खर्ची येथील सर्व डॉक्टर खरे कोरोना योध्दाच!

एरंडोल प्रतिनिधी >> काही दिवसांपुर्वी खर्ची बु गावाची ओळख ही कोरोना हॉस्टपॉटस म्हणुन केली जात होती. कोरोनामुळे गावाने एक नामवंत डॉक्टर गमावला आहे. आता मात्र गाव हे कोरोना मुक्त झाले आहे. व हे सारे श्रय प्रशासना सोबतच गावातील खाजगी डॉक्टरांना जाते. कोरोना रोगाचे थैमान पाहता जळगाव सारख्या शहरातील डॉक्टर रूग्ण घेत नाही. परंतू खर्ची गावातील […]

Read More

एरंडोल तालुक्यातील सावदे गावात अवैध दारू विक्री ; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष..!

सावदे ता. एरंडोल >> येथे अवैध दारू वाहतूक व गावातील ठिकठिकाणी अवैध दारू विक्री होत आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक लोक सावदे येथे दारू पिण्यासाठी येत असतात. नाईलाजाने येणाऱ्या मद्यप्रेमीमध्ये एखादा कोरोनाचा संशयित व्यक्तीचा संपर्क आल्यास गावात कोरोनाला आमंत्रण मिळू शकते. म्हणून संबधित पोलीस पाटील, पोलीस प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी नाव सांगण्याच्या […]

Read More

जि.प. सदस्य यांच्या प्रयत्नातून खर्ची गावात तब्बल १ कोटीची कामे!

एरंडोल प्रतिनिधी >> विखरण-रिंगणाव गटातील जिल्हा परिषेद सदस्य मा. नानाभाऊ महाजन यांच्या प्रयत्नातुन तसेच विकास निधी मधुन खर्ची बु गावाला दोन वर्षात तब्बल १ कोटी रुपयांची विकास कामे मंजुरी मिळवून पूर्ण केली आहेत. त्यामध्ये खर्ची गावात पेव्हर ब्लॉक बसवणे, जि. प शाळेत पेव्हर ब्लॉक, जि प शाळेत वाल कम्पाऊण्ड, स्मशानभूमी शेड, दलित वस्ती पाईप लाईन, […]

Read More

खर्ची बु. गावातील कोरोना पॉजिटिव्ह डॉक्टर रुग्णाचा मृत्यू

एरंडोल प्रतिनिधी >> काही दिवसांपूर्वी कोरोना हॉटस्पॉट झालेल्या खर्ची बु गावात ११ रूग्णांचा अहवाल कोरोना पॉजिटिव्ह आला होता. त्यात एका खाजगी डॉक्टराचा सामावेश होता. डॉक्टर हे जळगावातील एक खाजगी रूग्णांलयात उपचार घेत होते. उपचार दरम्यान काल रात्री ११ वा. कोरोना आजाराने डाॅक्टरांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची बातमी गावात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read More

ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षतेमुळे खर्चीकरांचे आरोग्य धोक्यात!

एरंडोल प्रतिनिधी >> दि. २५ रोजी खर्ची बु गावात एक रूग्ण कोरोना पॉजिटीव्ह निघाला होता. त्यानंतर पॉजिटीव्ह रुग्णांवर उपचार केलेले गावातील डॉक्टर यांचा देखील रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने प्रशासनाने खर्ची गावात धाव घेत पॉजिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांना कॉरंटाईन केले आहे. परंतू कोरोना रुग्ण आढळलेल्या परिसरात कुठल्याही प्रकारे ग्रा.पंचायत प्रशासनाकडून सॅनिटाईजर फवारणी करण्यात आलेली नाही. तसेच […]

Read More

एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एक रुग्ण पॉजिटिव्ह!

एरंडोल प्रतिनिधी >> जगासह देशभरात कोरोनाने थैमान घातले असताना आता ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एरंडोल तालुक्यातील खर्ची बु गावात एक ४५ वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉजीटीव्ह आल्याने खर्ची गावातील नागरीकांची चिंता वाढली आहे. संबंधीत पुरूषाचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याचे कळताच प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी गावाला भेट देवून गावाला सील केले असून पॉजिटिव्ह […]

Read More

खर्ची बु येथील जन-धन खात्यातून पैसे काढून देण्यासाठी बँक मित्राचे विशेष योगदान

एरंडोल- खर्ची बु – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन मध्ये महिलांना अर्थिक मदत व्हावी, म्हणून जन-धन योजने अंतर्गत बँकेत खाते असलेल्या महिलांच्या अकाऊंटला ५०० रु मानधन जमा केले आहे. परंतू सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हे पैसे काढावे कसे हा प्रश्न खर्ची बु गावातील महिला समोर होता. परंतू गावातील युनियन बँक मित्र श्री हिरालाल राजेंद्र मराठे हे […]

Read More

बाप रे.. आता तर एरंडोल मध्ये ही कोरोनाची धडक

एरंडोल – कोरोना मुक्त म्हणून ओळख असलेल्या एरंडोल शहरातील माळी वाडा परिसरात ५० वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एरंडोल तालुक्याची नोंद ही कोरोना मुक्त तालुका म्हणुन होती परंतू २१ रोजी शहरातील माळी वाडा परिसरातील ५० वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

Read More

लॉकडाऊनच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून रवंजा परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट…

एरंडोल : कोरोना या विषाणूच्या प्रादूरभावामुळे संपूर्ण देशात व राज्यात जरी ऑकडाऊन असला, तरी सरकारने शेतमालाला व शेती उपयोगी वस्तूना खरेदी व विक्रीस परवानगी दिली आहे. असे असले तरी मागील काही दिवसापूर्वी ३००० रू. किंटल कांदा विकला जात होता. आज मात्र १००० रु. किंटल जरी बाजार भाव असला तरी व्यापारी मात्र ५०० रु किंटल कांदा […]

Read More

सगळीकडे कोरोना हाहाकार!! काय आहे एरंडोल पॅटर्न???

प्रतिनिधी कैलास कोळी एरंडोल विभागात एरंडोल, धरणगाव आणि पारोळा तीन तालुक्यात संशयित पण नाही!!! काय केले प्रांत अधिकारींनी?? 1)15 मार्च पासून पोलीस पाटील आणि सरपंच यांना विश्वासात घेऊन जे गावे इतर तालुका /जिल्ह्याला लागून आहेत,जिथे बाहेरन लोक येऊ शकतात त्या गावात बाहेरून येणाऱ्यांची यादी करून त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामीण रुग्णालय येथे ताप व लक्षणे तपासणी […]

Read More