एरंडोल येथे दोघांचा मृत्यू ; तर एकाच्या मुलीची आज हळद तर उद्या लग्न!
प्रतिनिधी एरंडोल >> येथील गांधीपुरा भागातील सुरेश सखाराम कुदाळे (वय ४३) यांचा चुनाभट्टी परिसरातील अंजनी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.तर उत्राण गु.ह. येथील रहिवाशी रमेश रामचंद्र लोहार (वय ६५) यांचे प्रेत जहांगीर पुरा भागातील महादेव मंदिराच्या मागे आढळून आले. एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विशेष हे की दोघं […]
Read More