शिवसेना नेता कोरोनामुक्त व्हावा म्हणून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांनी मंदिरात जाऊन केली पूजा-अर्चा! व्हिडीओ व्हायरल

मुक्ताईनगर प्रतिनिधी ::> जिल्ह्यातील मुक्ताईनगर-बोदवड विधानसभेचे शिवसेना राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान तीर्थक्षेत्र येथे थेट मंदिरात प्रवेश करून पूजा अर्चा केली. एकीकडे लॉकडाऊन पासून मंदिर तीर्थक्षेत्र बंद आहेत. मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिरसाळा हनुमान तीर्थक्षेत्रावर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसोबत थेट मंदिरात प्रवेश केला असून शिवसेना नेते व राज्याचे नगरविकास मंत्री […]

Read More

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा बोदवड पंचायत समितीतून हटवला फोटो

बोदवड ::> पंचायत समितीच्या बांधकाम विभागात लावलेला एकनाथ खडसे यांचा फोटो काढण्यासंदर्भात युवासेनेने मंगळवारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) आर.बी.सपकाळे यांना निवेदन दिले. तसेच फोटो न हटवल्यास आंदोलनाचा ईशारा दिला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटात खडसे यांचा फोटो काढण्यात आला. ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार शासकीय कार्यालयात जिल्हास्तरीय अथवा राज्यस्तरीय राजकीय व्यक्तींचे फोटो लावण्यास प्रतिबंध आहे. तरीही बोदवड पंचायत समिती […]

Read More

गेम करून टाकू अशी धमकी देत बोदवड तालुक्यात महिलेचा विनयभंग; 4 जणांवर गुन्हा दाखल

बोदवड प्रतिनिधी ::> तालुक्यातील कुऱ्हा हरदो येथील महिलेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. चार संशयितांविरुद्ध बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. कुऱ्हा हरदो येथील जि.प.मराठी शाळेच्या वॉल कंपाऊंडचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी राहुल मधुकर माळी, विशाल मधुकर माळी, अतुल मधुकर माळी व मधुकर दामू माळी हे कंपाऊंडची पाहणी करण्यासाठी गेले होते. हे बांधकाम बोगस आहे. […]

Read More

बोदवडात विवाहितेचा विनयभंग, संशयित अटकेत

बोदवड ::> शहरातील माळी गल्लीतील रहिवासी संशयित कैलास सीताराम माळी (वय ३१) याने बुधवारी (दि.२३) रात्री रेणुका माता मंदिराजवळील रस्त्यावर विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीरूवरून बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास विलास महाजन करत आहेत.

Read More

ऑक्टोबरमध्येच जिल्ह्यातील कापूस, मका खरेदी सुरू करावी : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील

जलसंपदामंत्री जयंत पाटलांकडे करणार मागणी रिड जळगाव बोदवड टीम ::> जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे येत्या बुधवारी जिल्ह्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, केळीवर आलेली रोगराई, मका आणि कापूस खरेदी ऑक्टोबरमध्येच सुरू करण्याच्या विषयासाठी त्यांच्याकडे मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील बोदवड उपसा सिंचन प्रकल्पासह अन्य अपूर्ण […]

Read More

बोदवडला शनिवारी-रविवारी दोन दिवस कडकडीत बंद पाळणार

बोदवड ::> कोरोनाचा संसर्ग तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे बोदवड येथे आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजता गांधी चौकात सर्व व्यापारी संघटना, दुकानदार, हातगाडीधारक, टपरी, आॅटोरिक्षाचालक, भाजीपाला विक्रेत्यांसह इतर सर्व दुकानदारांची सभा झाली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आगामी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शनिवार आणि रविवारी या दोन दिवशी […]

Read More

बोदवड शहरात २५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

प्रतिनिधी बोदवड ::> शहरात २५ वर्षीय राहुल विश्वनाथ माळी या युवकाने माळी वाड्यातील आपल्या जुन्या घरी छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस अाली. अात्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी त्याचा लहान भाऊ विशाल विश्वनाथ माळी, रा.गाेरक्षनाथ नगर याच्या खबरी वरून येथील पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद […]

Read More

बोदवडात मारूती ओमनी कारने घेतला अचानक पेट

बोदवड प्रतिनिधी >> साळशिंगीकडून बोदवडकडे येणार्‍या कारने अचानक पेट घेतल्याची घटना येथे आज घडली असून यातील चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. साळशिंगीकडून बोदवडकडे येणार्‍या मारूती ओमनी कंपनीच्या कारने शहरातील शारदा कॉलनीजवळ अचानक पेट घेतला. यातील चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवत बाहेर उडी घेतली. तर परिसरातील नागरिकांनी धाव घेत आज विझवली. संबंधीत ओमनी कार […]

Read More

बोदवड येथे मोहरम पर्वाचा समारोप

रिड जळगाव प्रतिनिधी : >> बोदवड येथील हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या मोहरमच्या चार दिवशीय सवारीच्या शेवटचा करबला करीत रविवारी समारोप झाला. तहसीलदार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक भाईदास मालचे यांच्यासह प्रशासनाच्या नियंत्रणाने कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पडला. यासाठी गांधी चौक परिसररातील दर्ग्यामध्ये सर्व सवारींचा समारोप करण्यात आला. त्यामध्ये शहरातील समस्त […]

Read More

बोदवड येथे मंदिरे उघडण्यासाठी भाजपातर्फे घंटानाद आंदोलन

बोदवड प्रतिनिधी :>> राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने जागतिक कोरोना संकट काळात दारूच दुकाने उघडी केलीत,बाजारपेठा उघड्या केल्यात,मात्र राज्यातील मंदीरे बंद आहेत.त्यामुळे सरकार भाविक भक्तांच्या भावनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. केंद्र सरकारने दि.४ जून २०२० रोजी नियमावलीसह मंदिरे उघडण्यासाठी परिपत्रकही जारी केले तरी,मात्र अजूनही सरकारने राज्यातील देवस्थाने बंदच ठेवली आहेत. मंदिरे सुरू करा या मागणी […]

Read More

बोदवड तालुक्यातील मनुर येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

कैलास कोळी प्रतिनिधी मनुर बुद्रुक ता. बोदवड>> येथील युवा शेतकरी विशाल परशुराम शेळके यांनी आपल्या बोदवड येवती रोडवरील मोठा मुंजोबा जवळील येवती शिवारातील आपल्या मक्याच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागच्या दोन वर्षापासून सततचा दुष्काळ व यावर्षी ही जेमतेम पेरणी झाली नंतर पावसाने लपंडाव चालू केला, आता पंधरा […]

Read More

बोदवड शहरात चिखलमय झालेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण

चिखलयुक्त रस्त्याने ये – जा करणाऱ्या त्रस्त नागरिकांची नगरपंचायत प्रशासनाकडे मागणी बोदवड प्रतिनिधी >> शहरातील विविध प्रभागांमधील रस्ते चिखलमय झाल्याने नगर पंचायत प्रशासनाने उचित उपाययोजना करून शहरातील रस्ते चिखलमुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे. पावसाळा सुरू होण्याआधी रस्ते कॉंक्रिटीकरण न झालेल्या विविध प्रभागांमधील रस्त्यांवर नगरपंचायत प्रशासनाकडून मुरूम टाकून योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक होते. […]

Read More

बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील ३५ वर्षीय बेपत्ता तरुणाचा विहरीत आढळला मृतदेह!

साळशिंगी ता. बोदवड वार्ताहर >> येथील बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा तिसर्‍या दिवशी विहिरीत मृतदेह आढळला आहे. उमेश प्रल्हाद चौधरी ( 35) असे मयताचे नाव आहे. 6 रोजी चौधरी हे घरात कोणालाही न सांगता घरातून सकाळी सहा वाजता बाहेर गेले होते व परिसरात त्यांचा शोध सुरु होता. बुधवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास साळशिंगी शेती शिवारात जलचक्र […]

Read More

बोदवडात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनगराध्यक्षांच्या भावासह पाच जणांवर गुन्हा दाखल

बोदवड >> जिल्हाधिकाच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया साहितांचे कलम १४४ प्रमाणे सध्या कोरोना विषारी संसर्गजन्य विषाणू आजारापासून नागरिकांचे संरक्षण करिता जमाव बंदी, संचार बंदी, जिल्हा बंदी असताना आदेशाच पालन न करता शहरात सार्वजनिक ठिकाणी आठवडे बाजार भरवून तोंडाला मास्क न लावता मानवी जीवित व व्यक्तिगत आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरवण्याची घातक कृती करून […]

Read More

अवैध वाळू वाहतूक, बोदवडला ट्रक जप्त

बोदवड >> शहरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकवर (क्र.एम.पी.०९-जी.ई. ०५५८) तहसीलदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने कारवाई केली. ट्रकचालक महेंद्र दयाराम नन्नवरे (रा.बांभोरी, ता.धरणगाव) यांचा लेखी जबाब घेण्यात आला. हा ट्रक बोदवड पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

Read More

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची बाधा न पोहचलेल्या बोदवडमध्ये कोरोनाचा शिरकाव !

बोदवड >> जिल्ह्यात आतापर्यंत बाधा न पोहचलेल्या बोदवडमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. शहरातील एका व्यापाऱ्याला बाधा झाली आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या व्यापा-याचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल शनिवारी रात्री दोन वाजता प्राप्त झाला. यानंतर सकाळीच त्याचा रहिवास असलेला परिसर सील करुन फवारणी करण्यात आली. त्याच्या संपर्कात आलेल्या १२ जणांनाही क्वारंटाईन करण्याचे काम रविवारी दुपारी […]

Read More

केळी आणि पपईची झाडे अज्ञान व्यक्तींनी कापून फेकली

बोदवड >> तालुक्यातील मुक्तळ येथे अज्ञात व्यक्तींनी केळीची दीड हजार खोडे आणि पपईची ८० फळ झाडे कापून फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. यात सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.मुक्तळ या गावी राहत असलेल्या कुमुदिनी नारायण पाटील (वय ५९) आणि संध्या लीलाधर पाटील या सासू-सुनेने आपल्या शेतात केळी आणि पपईची लागवड केली आहे. […]

Read More

बोदवड तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एका आरोपीला अटक

बोदवड : बोदवड तालुक्यातील रेवती येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून संशयीताला अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलगी मंगळवारी रात्री तिच्या परीवारासह घरासमोरील अंगणात खाटेवर झोपली असताना मध्यरात्री संशयीत आरोपी गणेश एकनाथ भुसारी (रा.रेवती) याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गणेश भुसारी याच्या विरोधात भादंवि कलम 354, 354 ड सह बाल […]

Read More

बोदवडातील सहा जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रलंबित…

प्रतिनिधी बोदवड > शहरातील काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या नागरिकांचे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण पाच नागरिकांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले होते, मात्र त्याचा अहवाल अद्यापही येथे समजू शकलेला नाही. ६ रोजी प्रयोगशाळेत तपासणीला आले आहेत. मात्र त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने बोदवड येथे अस्वस्थता पसरली आहे. तसेच विविध चर्चाही सुरु […]

Read More

बोदवडात महिलेचा विनयभंग : नगरपंचायतीच्या कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा

बोदवड : शहरातील एका भागातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी तथा बोदवड नगरपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर सीताराम फाटे याच्याविरूद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 8 रोजी मध्यरात्री ही घडली. 8 रोजी रात्री पीडीता अंगणात झोपली असताना आरोपीने विनयभंग करीत पळ काढला. आरोपीविरुद्ध विनयभंग तसेच अ‍ॅट्रासिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी सुरेश जाधव करीत […]

Read More