एकनाथराव खडसे पतसंस्था संचालकांवर कारवाई करा ; जिल्हाधिकारी राऊत यांना ठेवीदारांचे साकडे
जळगाव >> वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण पतसंस्थेतील ठेवी परत मिळाव्या, संबंधीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. प्रकाश चौधरी, यादव जगन्नाथ पाटील यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी हे निवेदन दिले. पतसंस्थेत ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत. संस्थेचे चेअरमन व पदाधिकारी यांनी ठेवी पावत्यांची मुदत संपल्यानंतरही रक्कम […]
Read More