भादली रेल्वे गेट मंगळवारी राहणार बंद

जळगाव ::> जळगाव ते भादली दरम्यान असलेले गेट क्रमांक १५० (लेव्हल क्रॉसिंग गेट) १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जळगाव-भादली दरम्यान इंजिनिअरिंग विभागाकडून किमी ४२४/२१-२३ मध्ये पॅनल इंटर चेंजिंगचे अत्यावश्यक काम करण्यात येईल. त्यासाठी हे गेट बंद ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने कळवले आहे.

Read More